04 August 2020

News Flash

विकास महाडिक

शहरबात नवी मुंबई : सेझच्या नावाने चांगभलं

नवी मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) प्रकल्प अखेर गुंडाळण्यात आला आहे.

समूहविकासाची बेलापूरमध्ये नांदी

गावांच्या जमिनींवर इमारतींची उभारणी

‘सिनेस्टाइल’ दरोडय़ाचा कट

बँकेच्या लॉकरवर पडलेल्या दरोडय़ाने साऱ्यांनाच हादरवून सोडले.

खारघर कॉर्पोरेट पार्कच्या कामाला यंदा सुरुवात

सिडकोने सरकारकडे तीन वाढीव चटई निर्देशांक मागितला आहे. 

विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर सुरू

नवी मुंबई प्रकल्पासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार आहे.

गोष्टी गावांच्या : बहुआयामी गाव

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलची राज्यातच नव्हे, तर देशात एक वेगळी ओळख आहे.

तळोजा औद्योगिक वसाहतीसाठी विस्तारित मेट्रो

चार किमी मार्गाचे काम पुढील आर्थिक वर्षांपासून

दक्षिण आफ्रिकेतील हापूसच्या वाटेत कृषी मंत्रालयाचे विघ्न

केरळ व तामिळनाडू येथील हापूस आंब्याची आवक सुरू झाल्याने दक्षिण आफ्रिकेची आयात रद्द करण्यात आली आहे.

कचरा प्रश्न चिघळणार?

सिडकोने मुदतवाढ न दिल्यास पनवेल पालिका प्रशासन या संदर्भात राज्य शासनाकडे दाद मागणार आहे.

विमानतळ परिसरात चार पंचतारांकित हॉटेल

जगातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेलांची मोठी साखळी आहे.

कचरा व्यवस्थापन हस्तांतर लांबणीवर

विद्यमान कंत्राटदारांच्या माध्यमातून ही सेवा कायम ठेवण्यास पालिका प्रशासनाचा विरोध आहे.

शहरबात- पनवेल : ‘स्वच्छ भारत’ला वाटाण्याच्या अक्षता

मागील वर्षी झालेल्या ४३१ शहरांच्या सर्वेक्षणात पनवेल पालिका खिजगणतीत देखील नव्हती.

उद्योगविश्व : ‘हिट एक्स्चेंजर’च्या क्षेत्रातील मक्तेदारी

मुंबईतील बालमोहन शाळेत आणि सोमय्या इंजिनीअरिंग महाविद्यालयात पाटकर यांनी शिक्षण घेतले.

सिडकोची गृहपर्वणी

आठ हजार घरांची पुढील महिन्यात सोडत

बँक दरोडा प्रकरण : आरोपींना बोलते करण्यासाठी खेकडय़ांचा वापर

नवी मुंबई पोलिसांनी १० पथके तयार केली आणि सर्व वरिष्ठांनी त्यांचे नेतृत्व केले.

दीड हजार वाहनांच्या तपासणीनंतर आरोपींचा माग

जुईनगर बँकफोडी प्रकरण

नवी मुंबई पालिकेत नेतेपदासाठी मोर्चेबांधणी

पालिकेतील विरोधी पक्षनेता व सभागृह नेता निवडीचे वारे वाहू लागले आहेत.

गोष्टी गावांच्या : वाळवीग्रस्त गाव

देश-विदेशातील माध्यमांनी या गावाला भेटी दिल्या आहेत.

विस्तारित पामबीचसाठी खाडीपुलाचा पर्याय

सिडकोने १८ वर्षांपूर्वी वाशी ते बेलापूर या ११ किलोमीटर लांबीच्या पामबीच मार्गाची निर्मिती केली.

उद्योगविश्व : रोहित्र उद्योगातील अग्रणी

उद्योगाची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या सुधाकर तेलवणे यांचा जन्म मुरबाड तालुक्यात झाला.

विस्तारित कचराभूमीसाठी किंमत मोजा!

पालिकेला मोफत जमीन देण्यास शासनाचा नकार

एका जमिनीसाठी दोन प्राधिकरणे

संपादित न केलेल्या जमिनींचे अधिकार सिडकोकडे

क्रीडासंकुलांचा खेळखंडोबा

सिडकोने पाठविलेल्या नोटिशीला क्रीडा संकुलानेही उत्तर दिले आहे.

गोष्टी गावांच्या : सर्वात मोठय़ा तलावाचे गाव

या गावात शत-प्रतिशत व्यावसायिक ग्रामस्थ आहेत.

Just Now!
X