scorecardresearch

विद्याधर कुलकर्णी

स्वयंपाक करणाऱ्या हाताला संवादिनीवादनाची गोडी

शास्त्रीय संगीत आणि गुरू-शिष्य परंपरेचे अप्रूप असलेला डॅनियल संवादिनीवादन शिकत आहे. ‘खाणं’ आणि ‘गाणं’ याचा मिलाफ असा जुळून आला आहे.

‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप!

बंगळुरू, चेन्नईजवळील अडय़ार लायब्ररी, अहमदाबाद येथील बी. एन. इन्स्टिटय़ूटने साकारलेली भागवत पुराणाची चिकित्सक आवृत्ती या गोष्टींचा प्रकल्पामध्ये समावेश आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या