11 August 2020

News Flash

लोकसत्ता टीम

झळा ज्या लागल्या जिवा!

यंदा उष्म्याने एक वेगळीच उच्चांकी पातळी गाठली आहे.

सेकंड इनिंग?

देशभरात केवळ एकाच प्रश्नाची चर्चा, मोदी की आणखी कुणी?

जळतं तेव्हा कळतं!

उत्तर काश्मीरच्या हाजिनमध्ये परिस्थिती आता वेगात पालटते आहे. शाळकरी मुलाच्या मृत्यूनंतर लष्कर ए तय्यबच्या विरोधात या परिसरात जोरदार जनमत तयार झाले आहे.

जुगाड

विरोधक असताना दिलेल्या आश्वासनांचा सत्ताधारी झाल्यानंतर सहजी विसर पडतो हेही तसे नेहमीचेच झाले आहे.

‘शक्ती’चा दैवदुर्विलास!

मतदान करणाऱ्या महिलांच्या संख्येत सातत्याने वाढच होत आहे.

गरज आण्विक पाणबुडीची

१९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या हृदयात भरविलेली धडकी आजही कायम आहे.

युक्ती आणि शक्ती

राजकारणात शक्तीपेक्षा अंमळ अधिक महत्त्व वेळ साधण्याच्या युक्तीला असते!

चांगुलपणाची शेती!

चांगुलपणा म्हणजे काय? तर माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे! पण आता तोच दुर्मीळ होत चालला आहे.

सत्त्वनिष्ठ मनोहर पर्रिकर

पर्रिकर किती साधे राहायचे हे तर ते गोव्याचे मुख्यमंत्री असतानाही प्रसिद्धच होते.

नापाक चीन

चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात एक आहेत.

धुळवड

प्रचाराची एकच राळ उडते आणि सर्वत्र सुरू होते ती जोरदार राजकीय धुळवड.

मळभ

गेली तीन वर्षे माहिती तंत्रज्ञान उद्योगावर मळभ जमले आहे.

पर्यटनाची कास!

भारतासारख्या देशाला निसर्गाचे वरदान लाभले आहे…

केमिकल लोचा

आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचे मूलतत्त्व जाणून घेणे म्हणजे विज्ञान.

अणुयुद्ध खरंच होईल?

संबंधित देशाच्या थेट अर्थव्यवस्थेवरच हल्ला चढवला की शत्रूचे काम फत्ते होणार आहे.

मांजराच्या गळ्यात घंटा

ज्ञानाच्या ऐवजी माहितीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे.

तिसरा कोन

२०१९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसला ‘जिंकू किंवा मरू’ या तत्त्वावरच लढावी लागणार आहे.

जागते रहो..!

२६/११ च्या सागरी दहशतवादी हल्ल्यानंतर आता किनारपट्टी सुरक्षेची सर्वच परिमाणे बदलली आहेत.

अ‍ॅडव्हान्टेज मोदी

एकाधिकारशाहीने कारभार हाकण्याचा आरोप मोदी यांच्यावर करण्यात आला आहे.

छोटय़ा मासेमारी नौकांसाठी छाननी यंत्रणा विकसित करण्याचे आव्हान

सुरुवातीस सागरी सुरक्षा म्हणजे अडथळा असा एक गैरसमज कोळी बांधवांमध्येही होता

भर समुद्रात.. घुसखोरीविरोधी थरार!

मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर २००९ साली सागरी सुरक्षेसाठी वेगळी यंत्रणा अस्तित्वात आली.

अमेरिकेच्या छातीत धडकी भरवणारा चीनी कारनामा

३ जानेवारी रोजी चीनचे चँगे-४ हे अवकाशयान चंद्राच्या कधीही न दिसणाऱ्या मागच्या बाजूस असलेल्या एका खोल विवरामध्ये यशस्वीरीत्या उतरले.

हळू हळू धावू

धावण्यासाठी फिटनेस लागतो असे विज्ञान सांगते.

प्रश्न विश्वासाचा

गेल्या चार वर्षांमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या शासकीय प्रयत्नांमध्ये वाढच झाली आहे.

Just Now!
X