scorecardresearch

विश्वास पुरोहित पुरोहित

Fact Check : देशातील पहिलं डिजिटल गाव नी राज ठाकरेंचे आरोप; काय आहे सत्य?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हरिसाल गावाचा उल्लेख गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात केला होता.

राज ठाकरे यांच्या सभेवरील खर्चाचा वाद, पृथ्वीराज चव्हाण म्हणतात…

वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम असून भाजपाविरोधी मतांचे विभाजन करण्याचा हे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

नोटा हा पर्याय नाही, योग्य वाटत असेल त्याला मत दिलं पाहिजे – भैय्याजी जोशी

भैय्याजी जोशी यांनी नागपुरमधील महाल येथील स्वर्गीय भाऊजी दफ्तरी विद्यालयात गुरुवारी सकाळी मतदान केले

‘देशाच्या विकासासाठी मतदान करा’, मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क

सरसंघचालक मोहन भागवत आणि भैयाजी जोशी यांनी सकाळी सर्वात आधी मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदानाचा हक्क बजावला आहे

होमहवन, कार्यकर्त्यांची गर्दी; मतदानापूर्वी असा होता गडकरींचा दिवस

मतदानाच्या पूर्वसंध्येला गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती.

उज्ज्वला गॅस योजनेचा बोजवारा ! खर्च परवडेना म्हणून वर्ध्यातील महिलांनी लढवली ही शक्कल

ग्रामीण भागात घरोघरी गॅस पोहोचवण्यात यश आल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जातोय..

पाण्यासाठी यवतमाळमध्ये तरुणीचा लढा; धरण जवळच, पण गावात भीषण दुष्काळ

गुढी पाडवा संपल्यानंतर उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पाण्याच्या समस्येने लोकांना बेचैन केले आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या