08 August 2020

News Flash

विवेक विसाळ

पुणे विद्यापीठ देशात तिसरे पण..

पुणे विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठावा लागणार असल्याचे चित्र समोर आले आहे

विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी डॉ. अब्दुल कलाम बुक बँकेचा उपक्रम

ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ‘डॉ. अब्दुल कलाम बुक बँक’ हा अभिनव उपक्रम राबविण्यास प्रारंभ झाला आहे

महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्रही आघाडीवर

महिलांमध्ये जागृती निर्माण व्हावी आणि समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे

‘एफडीए’ला बेकऱ्यांच्या तपासणीचे वेध!

नाताळचा महिना सुरू होताच बेकऱ्यांमध्ये खाद्यपदार्थाच्या मोठय़ा प्रमाणावरील उत्पादनाची तयारी जोरात सुरू होते

भाजप आमदारास श्रेय नको म्हणूनच राष्ट्रवादीची नकारघंटा

पवनाथडी तेथे झाल्यास पूर्ण श्रेय भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना मिळेल म्हणूनच राष्ट्रवादीने शितोळेंचा हिरमोड करत पिंपरीवर शिक्कामोर्तब केले

गुरु-शिष्यांच्या चित्रांचे प्रदर्शन

‘अॅलीजियन्स टु ब्युटी’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून कलारसिकांना गुरुवारपासून (३ डिसेंबर) पाहता येणार आहेत.

पिंपरीतील रस्त्याच्या कडेला सुटलेले त्रिकोणाकृती क्षेत्र आरक्षणातून वगळले

पिंपरीत खराळवाडीतील आरक्षण क्रमांक ९९ अनुसार खेळाच्या मैदानासाठी दोन एकर जागेचे आरक्षण ठेवण्यात आले आहे

‘माय बाप, पोलीस हो.. माझ्या मुलीचा शोध घ्या हो’

माझ्या मुलीचा शोध घ्या हो’ अशी विनवणी फलक हातात घेऊन प्रियांकाच्या आई-वडिलांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यासमोर ७ तास उभे राहून धरणे आंदोलन केले

भाईकट्टी शाईप्रकरणी अभय साळुंकेसह ६ जणांना खंडपीठातही दिलासा नाहीच

जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही मंगळवारी त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणणाऱ्या गंगणेंविरुद्ध दाव्यासाठी भाविकांच्या अर्पणातून सव्वालाख!

तुळजाभवानी मंदिरातील कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे चव्हाटय़ावर आणणाऱ्या किशोर गंगणे …

विम्यासाठी ट्रॅक्टर जमिनीत गाडला!

ट्रॅक्टरच्या चोरीचा बनाव करून विम्याची रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी धडपडणारा फिर्यादीच अखेर आरोपी निघाला

‘मोदी गुजरातचे पंतप्रधान, तर फडणवीस विदर्भाचे मुख्यमंत्री’

नरेंद्र मोदी हे गुजरातचे पंतप्रधान, तर देवेंद्र फडणवीस विदर्भाचे मुख्यमंत्री असल्यासारखेच वागत असल्याचे त्यांच्या कारभारावरून दिसते

कोंडी, शिक्षण विभागाची आणि वाहतुकीची!

नवी पेठेतील शिक्षक भवनपासून शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढला

सौर ऊर्जेच्या प्रचारासाठी जिल्हा मुख्यालयांना दुचाकीने भेट!

शासकीय कार्यालयांनी व संलग्न संस्थांनी विजेसाठी सौर ऊर्जेचा वापर करावा

राज्यातील दहा जिल्ह्य़ांमध्ये मुलींचा जन्मदर कमी

देशातील शंभर जिल्ह्य़ांमध्ये मुलींचा जन्मदर ९१८ पेक्षा कमी आहे. त्यापैकी दहा जिल्हे महाराष्ट्रातील आहेत

मुळशी तालुक्यातील यशस्वी शेतीची कथा उलगडणार

शेतीचा उद्योग यशस्वी रीत्या चालवला असून गावातील आधुनिक शेतीची माहिती यंदा फुले-आंबेडकर व्याख्यानमालेच्या रूपाने प्रथमच मांडली जाणार आहे

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच नव्याने उदयास येणाऱ्या ‘भाईं’ची राडेबाजी सुरूच

पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर एका तडीपार गुंडाने त्याच्या टोळक्यासमवेत प्रचंड दहशत माजवली

डॉक्टर घेताहेत एकमेकांच्या वैद्यकीय शाखांची माहिती!

इतर वैद्यकीय शाखांमध्ये सध्या काय सुरू आहे हे माहीत असणे अपरिहार्य असल्याची अशी भावना डॉक्टर व्यक्त करत आहेत

पिंपरीत आज अजितदादांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक; महापौर बदलावर निर्णय?

पिंपरी महापालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (२८ नोव्हेंबर) होणार आहे

कार्तिकी यात्रेतील दर्शनबारीत भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य

आळंदीतील कार्तिकी यात्रेत संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२० वा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होत आहे

वनांतील पाणवठय़ांना आता सौर कूपनलिकांचे पाणी!

वनातील पशुपक्ष्यांसाठी तयार केलेल्या मानवनिर्मित पाणवठय़ांना पुरवाव्या लागणाऱ्या पाण्यासाठी

पिंपरी महापालिकेच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखडय़ाचे तीन तेरा

पिंपरी-चिंचवड शहराला पर्यटनस्थळ करण्याच्या दृष्टीने महापालिकेने एकात्मिक विकास आराखडा तयार केला होता

बालचित्रवाणीतील कर्मचाऱ्यांना न्यायालयाकडून दिलासा

या संस्थेतील कर्मचाऱ्यांचे सोळा महिन्याचे थकलेले वेतन एक महिन्यात देण्याचे अंतरिम आदेश …

असहिष्णुता आणि पुरस्कार वापसी विषयांना साहित्य संमेलनातील परिसंवादातून बगल

देशातील असहिष्णू वातावरणामुळे साहित्यिकांनी पुरस्कार परत केले आहेत. यासंदर्भात साहित्य महामंडळाची भूमिका काय

Just Now!
X