10 August 2020

News Flash

विवेक विसाळ

हिवाळी अधिवेशनात कामगारांचा मोर्चा – भाई जगताप

सत्ताधाऱ्यांना ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असे म्हणणे वेळ आली आहे,

एकरकमी ‘एफआरपी’ न देणाऱ्या कारखान्यांवर गुन्हे दाखल करावेत

एफआरपी कायद्याप्रमाणे चौदा दिवसांत एकरकमी शेतकऱ्यांना पसे न देणाऱ्या कारखान्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करावेत

जिल्हाधिकारी मुंढेंची मुख्यमंत्र्यांनी केली पाठराखण

अतिशय कार्यक्षम आणि धडाकेबाज तथा पारदर्शी आणि कडक शिस्तीचे असे तुकाराम मुंढे हे …

शुक्राचा अस्त असल्याने यंदा मे-जून लग्न मुहूर्तविना

यंदा शुक्राचा अस्त असल्याने सुटीच्या कालावधीत म्हणजे मे-जूनमध्ये लग्नाचे मुहूर्त नाहीत.

सहस्र पणत्यांनी उजळला पंचगंगेचा घाट

धुक्याच्या मंद पदरामध्ये लपेटलेला पंचगंगा नदीचा ऐतिहासिक घाट बुधवारी पहाटे सहस्र पणत्यांच्या उजेडाने उजळून निघाला

महापालिकांचे प्रक्रिया केलेले पाणी उद्योगांना देणार – देवेंद्र फडणवीस

पाच महापालिकांच्या सांडपाण्यावर सुवेज प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया करून ते पाणी परिसरातील उद्योग प्रकल्प व एमआयडीसी भागाला येत्या दोन वर्षांत उपलब्ध केले जाणार आहे

आमीरखानपेक्षा महाडिकांचा प्रश्न महत्त्वाचा- शरद पवार

आमीरखान काय म्हणाला, त्या पेक्षाही मला शहीद संतोष महाडिक यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो

पानसरे मारेकऱ्यांवरील कारवाईसाठी कोल्हापुरात निर्धार परिषद

अ‍ॅड. आंबेडकर यांनी सरकारने राजकीय दबाव आणून तपासात अडथळा आणल्यास तुमचे पितळ उघडे पाडू, असा इशाराही दिला

विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी आवाडेंनी घेतली चव्हाणांची भेट

काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली

समीरच्या तक्रारीची चौकशी एसआयटी प्रमुख करणार

समीर गायकवाड याने शनिवारी पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते

खालापूरजवळ टेम्पो उलटून झालेल्या भीषण अपघातात सहा ठार; वीस जखमी

कार्ला येथे एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या कोळी बांधवांवर सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास काळाने घाला घातला

झटपट पैशासाठी मावळ भागात जमीन फसवणुकीचे जाळे विस्तारले

एकाच जमिनीची अनेकांना विक्री करण्याचे प्रकार होत आहेत

भारतीय राज्यघटनेचे ओवीबद्ध रूपांतर

आम्ही नागरिक भारताचे! बनवितो संविधान आमुचे!
घेऊनिया अधिष्ठान तत्त्वांचे! पुढीलप्रमाणे !!१!!

शालाबाह्य़ मूल दाखवा आणि ५०० रुपये मिळवा!

शालाबाह्य़ विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने आता नवी युक्ती शोधली आहे

दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे – शरद पवार

राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे

सर्वाचा लाडका चिंटू झाला २५ वर्षांचा

मुलांच्या गर्दीने भारलेल्या उत्साही वातावरणात सर्वाचा लाडका ‘चिंटू’ शनिवारी २५ वर्षांचा झाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थकारणाचा अभ्यास होणे आवश्यक – देवेंद्र फडणवीस

जागतिकीकरणानंतर देशासमोर उभी राहणारी आव्हाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ओळखली होती

केंद्रात मंत्रिपद हवेच! – रामदास आठवले

मला आंबेडकरी चळवळ देशपातळीवर न्यायची आहे. त्यामुळे मी केंद्रातच राहणार.

पालिका क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार कार्डसाठी नोंदणी सुरू

महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच मुख्य इमारतीमध्ये २६ नोव्हेंबपर्यंत नागरिकांना आधार कार्डसाठीची नोंदणी करता येईल

‘पुलं’चा हस्तलिखित ठेवा आता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात!

असा हा ‘सबकुछ पुलं’ चित्रपट होता. यावर पुलंनी स्वत:च ‘प्रेक्षकही पुलंच ठरू नयेत म्हणजे झालं!

चाकणमध्ये एकाच ठिकाणी ६७ सदनिकांत वीजचोरी

स्वप्ननगरी कॉम्प्लेक्समधील पाच इमारतींमधील ६७ सदनिकांमधील विजेची स्थिती पाहून पथकातील सर्वाच्याच भुवया उंचावल्या

अपेक्षित अध्यक्षाची निवड न झाल्याने आठवला दुष्काळ

अपेक्षित व्यक्तीची नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होऊ न शकल्यामुळे सातारकरांना दुष्काळ आठवला

नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने लैंगिक शोषण

ती नोकरी करीत असलेले दुकान तोटय़ात जात होते. त्यामुळे नोकरी जाईल आणि कुटुंबासमोर आर्थिक संकट उभे राहील या भीतीने…

स्वेटर विक्रेते नेपाळी झाले पुणेकर

माझ्या आई-वडिलांबरोबर मी पुण्यात आलो, माझे लहानपण पुण्यातच गेले. आता तर पुणे हेच माझे गाव आहे

Just Now!
X