13 August 2020

News Flash

विवेक विसाळ

थंडीबरोबर व्यायामशाळांमध्ये गर्दीही वाढली!

थंडी वाढू लागल्यापासून विविध जिम आणि फिटनेस सेंटरमधली नवीन सदस्यांची गर्दी वाढू लागली आहे

टिळा राष्ट्रवादीचा, वाटचाल भाजपकडे आणि ‘ऑफर’ शिवसेनेची

भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असतानाच शिवसेनेने त्यांना आकर्षक ‘ऑफर’ दिली आहे

‘वंडरफोल्ड’ प्रदर्शनात ओरिगामीच्या कलाकृती

एका चौरस कागदापासून फक्त घडय़ा घालून निर्मिलेले प्राणी, पक्षी, फुले आणि मानवी आकृती..

पोलीस तक्रार आता ‘व्हॉट्स अॅप’वर

पुणे शहरासाठी ८९७५२८३१०० आणि ८९७५९५३१०० हे व्हॉट्स अॅप क्रमांक सुरू करण्यात आले आहेत

मल्टिप्लेक्सच्या ‘बिग स्क्रीन’मध्ये मराठी चित्रपटांचे प्रदर्शन

कटय़ार आणि मुंबई-पुणे मुंबई या चित्रपटांनी सलमान खानची दुहेरी भूमिका असलेल्या ‘राम रतन धन पायो’ या चित्रपटाला मागे टाकले आहे

प्रकाश चव्हाणच्या खुनाचा सूड म्हणून नगरसेवक अविनाश टेकवडेचा ‘गेम’?

माथाडी कामगार नेता व कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण याच्या खुनाचा सूड घेण्यासाठीच…..

डॉ. श्रीकर परदेशी यांनी ९० हजारांचा दिवाळी बोनस नाकारला

मचुकार व गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन व शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे ते शहरातील जनतेच्या कौतुकास पात्र ठरले होते

मंत्रिपदासाठी निलंगेकर व भालेराव यांची चर्चा!

निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर व उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांच्यापकी एकाला मंत्रिपद मिळावे अशी…

‘लग्न होऊनही एकटेच राहा’

‘लग्न झाले असले तरी तुम्ही एकटेच राहा’ अशी व्यवस्था राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दल विभागात आहे

जायकवाडीचे पाणी झिरपण्याचे प्रमाण ४५ टक्क्यांवर

जायकवाडीत सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग कमी असल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणी झिरपण्याचे प्रमाण या वर्षी वाढले आहे

औद्योगिक वीजदराचे सुसूत्रीकरण होण्याची शक्यता

मागास असणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भात वीजदराबाबत कोणत्या प्रकारची सवलत देता येऊ शकते काय

भारतीय जैन संघटनेने उचलली आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ३२५ मुला-मुलींच्या निवास, शिक्षण, भोजन याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे

मराठवाडय़ात ‘लाल दिव्या’साठी सेनेचे नेते सक्रिय

पदांवर वर्णी लावताना मराठवाडय़ातील नेत्यांकडे शिवसेनेकडून पद्धतशीरपणे दुर्लक्ष होते

टँकरचा आकडा हजारी गाठेल; टंचाईसाठी ६१ कोटींचा आराखडा

मराठवाडय़ातील भीषण पाणीटंचाईत या वर्षी १ हजार ३८३ टँकर लागण्याची शक्यता आहे

विवाहितेची जीभ कापण्याचा प्रयत्न

खटला सुरू असताना विवाहितेला न्यायालयात बोलताच येऊ नये म्हणून तिची जीभ कापण्याचा…

पाणीटंचाईच्या झळा तीव्र

पाऊस झाला नसल्याने नोव्हेंबर महिन्यातच पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे

नांदेड शहरात वीजचोरी वाढली!

स्वत:चा व इतरांचाही जीव धोक्यात घालून २०० ते ३०० फुटापर्यंत लांब केबल टाकून ही वीजचोरी सुरू होती

दिवाळी संपताच आजपासून पाणीकपात सुरू

महापालिकेच्या नियोजित वेळापत्रकानुसार दिवसाआड पाणी सोडण्यास रविवारपासून (१५ नोव्हेंबर) सुरुवात होत आहे

कमला लक्ष्मण यांचे निधन

ज्येष्ठ व्यंगचित्रकार दिवंगत आर. के. लक्ष्मण यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका कमला लक्ष्मण (वय ८८) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी दुपारी निधन झाले

विनाकारण भांडण काढून तरुणाची लूट

विनाकारण भांडण काढून एका तरुणाकडील दहा हजार रुपये व मोबाइल लुटणाऱ्या चोरटय़ाला खडक पोलिसांनी अटक केली आहे

‘एफटीआयआय’च्या नियामक मंडळावर सतीश शहा, बी. पी. सिंग, भावना सोमय्या

भावना सोमय्या या ज्येष्ठ सिनेपत्रकार तर सतीश शहा यांची स्वतंत्र ओळख आहे. तर, बी. पी. सिंग हे ‘एफटीआयआय’चे माजी विद्यार्थी आहेत

फटाके विक्रेत्यांकडून महापालिकेला लाखो रुपयांचा महसूल

मात्र, या महसुलाचा वापर हा केवळ फटाके फोडल्याने निर्माण झालेल्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीच करावा लागणार आहे

समन्वयकांच्या नेमणुकाही वादग्रस्त?

भ्यास मंडळाचे सदस्य, शिक्षक यांच्यातही या नेमणुकांवरून कुरबुरी सुरू झाल्या आहेत

काँग्रेसमध्ये संघर्ष अन् ‘बारामती’ला सदिच्छा भेट

भाऊसाहेब भोईर व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून ‘बारामती’ गाठली

Just Now!
X