10 August 2020

News Flash

विवेक विसाळ

दिवाळीत महावितरणकडून ‘एलईडी’चा प्रकाश!

सात व्ॉटचा दिवा हा साध्या ६० व्ॉटच्या दिव्याइतका किंवा ४० व्ॉटच्या टय़ूब एवढाच प्रकाश देतो

आम्हीच वाचवू आमचे डोंगर आणि जमिनी – पिंगोरी गावाचा एकमुखी निर्णय

राजकारणी आणि उद्योगपती यांच्या दबावाला बळी न पडता पश्चिम घाट बचाव मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग…

शहरातील अनेक रस्त्यांवर रविवारपासून पे अ‍ॅन्ड पार्क

शहरातील अनेक रस्त्यांवर रविवार (१ नोव्हेंबर) पासून चार चाकी वाहनांसाठी पे अ‍ॅन्ड पार्क योजना सुरू करण्यात येत असून…

नवनिर्मित चाकण नगरपरिषदेच्या २२ जागांसाठी रविवारी निवडणूक

‘राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना’ असाच सामना रंगला आहे. चाकण नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी दोन्ही पक्ष ‘आमने-सामने’ आले आहेत

दिवाळीत भडक मिठाईपासून दूरच राहा!

मिठाई आकर्षक दिसावी यासाठी त्यात अधिक खाद्यरंग वापरले जाऊ शकतात, त्यामुळे अशी भडक रंगाची मिठाई खरेदी करणे टाळा

सोसायटीमध्येही वीजचोरी सापडली!

हडपसर भागामध्ये एका सोसायटीतही वीजचोरी आढळून आली. त्यामुळे या सोसायटीतील रहिवाशांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वयंघोषित भाईमंडळींचा ऊतमात

हातात नंग्या तलवारी, धारदार कोयते घेऊन दुचाकी वाहनांवर ट्रिपल सीट बसून १५-२० जणांचे टोळके येते काय…

‘राजा शंभू छत्रपती’ पुस्तक २७ वर्षांनी नव्या स्वरूपात

संभाजीराजांच्या तेजस्वी चरित्राचा परिचय झाल्याने अवघ्या महाराष्ट्रात शंभूराजांची भव्य स्मारके उभारली गेली

पुण्यात मुलींचा जन्मदर वाढतोय!

पुण्यात गेल्या दहा वर्षांत प्रतिवर्षी जन्माला येणारी मुले आणि मुलींच्या लिंग गुणोत्तरात सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे

ज्यांचे मुद्दे संपले, ते गुद्यांवरच येणार!

सद्यस्थितीत मात्र चर्चा वा भाषणे करण्याऐवजी मुद्दे मांडण्याऐवजी जो तो हमरीतुमरीवरच येतो असे चित्र आहे

मॅट्रिमोनी साईटवरून महिलेची फसवणूक करणारा ‘लखोबा’ गजाआड

मॅट्रिमोनियल साईटवरून उच्चशिक्षित महिलेची ओळख करून फसवणूक करणारा नवा ‘लखोबा लोखंडे’ गजाआड झाला आहे

‘बोपखेल व पिंपळे सौदागरमध्ये पर्यायी रस्त्यांचा विचार करू’

पुढील महिन्यात पुण्याचा दौरा आहे. त्या वेळी या विषयावर सर्व संबंधितांशी पुन्हा चर्चा करू

डोळे येण्याचे रुग्ण वाढले!

सकाळी थंड हवा, दुपारी कडक ऊन आणि अधूनमधून ढगाळ वातावरण अशा विषाणूंना पोषक असलेल्या वातावरणात …

पुणे-मुंबई लोहमार्गाचा भराव वाहून जाण्याचा धोका कायम!

धुवाधर पावसामुळे कामशेतजवळ १८ सप्टेंबरला पुणे-मुंबई लोहमार्गाखालील भरावच वाहून गेला होता

‘राष्ट्रवादीच्या नेत्यांचा १५ वर्षांपासून पिंपरी पालिकेच्या तिजोरीवर डल्ला’

दरोडेखोरांना लाजवेल, अशा पध्दतीने काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्याचा कारभार केला

ग्रंथखरेदीसाठी वाचकांना प्रकाशकांकडून थेट सवलत

शेतातून थेट घरात, या धर्तीवर आता ग्रंथव्यवहारामध्येही प्रकाशकाकडून वाचकांना थेट सवलत मिळणार आहे

पारंपरिक बाजारात झेंडूचे भाव कडाडले

दुष्काळामुळे बाजारात झेंडूची आवक अत्यंत कमी झाल्याने भाव कडाडले

स्वाइन फ्लूची साथ संपतानाही पुण्याला त्रास!

साथ हळूहळू संपुष्टात येत असताना साथीच्या उरल्यासुरल्या प्रादुर्भावाचा त्रास पुण्यातच दिसून येत आहे

न्यायालयात तीस वर्षे प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना निवृत्ती निधी

न्यायालयामध्ये तीस वर्षे प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांना निवृत्ती निधी म्हणून तीन लाख रुपये देण्यात येणार आहेत

पुणे, पिंपरीसह जिल्ह्य़ातील वीज यंत्रणा सक्षमीकरणासाठी २३३ कोटी!

जिल्ह्य़ातील १६ विभागातील वीज यंत्रणेचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे

दिवाळी-दसऱ्याच्या तोंडावर महागाईचे चटके

तूरडाळ आयातीचा निर्णय घेऊनही आयातीला झालेला उशीर अशा अनेक कारणांनी तूरडाळीने विक्रमी दर गाठला आहे

मराठवाडय़ातील मतपित्रका गेल्या कुठे?

सलग तीन वर्षे मराठवाडय़ातील मतदारांना दुबार मतपत्रिका पाठविण्याची वेळ आली असल्याचे चित्र आहे

राज्य मराठी विकास संस्थेवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती

आगामी तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली असून या संदर्भातील शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे

एमआयएमची युतीला साथ; सेनेत पालकमंत्रीच सर्वेसर्वा

एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील व पालकमंत्री रामदास कदम यांची रात्री भेट झाली

Just Now!
X