News Flash

Vivek v

पुण्यातही मोठय़ा हंडय़ा उभारण्याची स्पर्धा शिगेला

गेल्या अनेक वर्षांमध्ये उत्सवाच्या बदललेल्या स्वरूपामुळे आता त्याच्यावर र्निबधही येऊ लागले आहेत. मात्र, पुण्यात आता मुंबईप्रमाणेच गोकुळाष्टमीचा उत्सवी गोंधळ वाढू लागला आहे.

पुण्यात पावसामध्ये दीडशे मिलिमीटरची तूट!

पुण्यात चांगल्या पावसाने दोन महिन्यांहून जास्त काळाची उघडीप दिली. त्यामुळे संपूर्ण जुलै आणि ऑगस्ट महिन्यात नाममात्र पाऊस पडला.

पालिकेतर्फे पुढील वर्षभर डॉ. आंबेडकर विचार प्रसार

‘डॉ. आंबेडकर यांचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष सन २०१६ मध्ये असून हे वर्ष महापालिकेने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसार वर्ष’ म्हणून विविध उपक्रमांची साजरे करावे,

पिंपरी- चिंचवडमधील कचरावेचकांना मिळाली ओळखपत्रे!

या पूर्वी ओळखपत्रे नसताना काही ठिकाणी कचरावेचकांना चोर समजून अडवण्याचे प्रकार घडले असल्यामुळे ही ओळखपत्रे कचरावेचकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.

अपुऱ्या यंत्रणेमुळे रेल्वेगाडय़ांत प्रवासी सुरक्षा धोक्यात

फुरसुंगी रेल्वे स्थानकाजवळ गाडी थांबल्यानंतर खिडकीतून हात घालून चोरटय़ांनी एका महिलेची पर्स पळवली.. ही घटना…

अपंग विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मात्र, सुविधा नाहीत

राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतेच्या ३ टक्के जागा अपंग विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

‘सावरकरांची भाषा विकासाची तळमळ रुजविणे आवश्यक’

भाषा ही संस्कृतीची वाहक असते. सावरकरांसारखा महापुरुष भाषा हे हत्यार म्हणून वापरत असे.

पोलिसांतील तक्रार मागे घेण्यासाठी केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

फसवणुकीच्या प्रकरणामध्ये पोलिसांत केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून एका टोळक्याने केलेल्या मारहाणीमध्ये एका वृद्ध नागरिकाचा मृत्यू झाला.

शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढल्याखेरीज मंदी हटणार नाही – शरद पवार

शेतक ऱ्यांच्या मालाला किंमत नाही म्हणूनच देशामध्ये आर्थिक मंदी आहे. शेतक ऱ्यांची क्रयशक्ती वाढल्याखेरीज आथिक मंदी हटणार नाही.

बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार गणेश विसपुते यांना जाहीर

ओरहान पामुक यांच्या ‘माय नेम इज रेड’ या कादंबरीच्या अनुवादासाठी विसपुते यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सामान्यातील असामान्य स्त्रियांविषयी लेखन व्हावे – विद्या बाळ

तळागाळातील लोकांसाठी झटणाऱ्या आणि अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या सामान्यांतील असामान्य स्त्रियांविषयी लेखन करणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री केंद्राला विनंती करतील पिंपरी-चिंचवडवर अन्याय होणार नाही – गिरीश बापट

‘स्मार्ट सिटी’त पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असला पाहिजे, अशीच राज्य सरकारची भूमिका होती. पिंपरीवर अन्याय होऊ देणार नाही.

संघटनांच्या इच्छापूर्तीसाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबली?

अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबवण्यात येते आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लांबलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे शिक्षक आणि प्राचार्य हवालदिल झाले आहेत.

पावसाचे वातावरण, पण तात्पुरतेच!

. पुढे ३-४ सप्टेंबरच्या आसपास आतासारखीच स्थिती असेल. मात्र, मोठय़ा प्रमाणात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता नाही, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.

स्मार्ट सिटीसाठी मेकँझी कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करू नका

मेकँझी कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यासाठी प्रशासनाने ठेवलेला प्रस्ताव बेकायदेशीर असून हा प्रस्ताव प्रशासनाने मागे घ्यावा अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या सत्तेसाठी कडवा संघर्ष करावा लागेल! – सोनिया गांधी यांचे मत

काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ पक्षातील दिग्गजांना मिळता मिळत नाही. अशा परिस्थितीत…

महाविद्यालय परिसर, उच्चभ्रू वस्त्यांमध्ये अमली पदार्थ विकणाऱ्या दोघांना अटक

शाळा, महाविद्यालयांचा परिसर व उच्चभ्रू वस्त्यांमध्ये तरुण-तरुणींना मॅफ्रेडॉन (एमडी) हा अमली पदार्थ विकणाऱ्या अंतरराज्य टोळीतील दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.

थांबा, गतिरोधकांचे सर्वेक्षण सुरू आहे!

शहरात ठिकठिकाणी बसवण्यात आलेले रबरी गतिरोधकामुळे वाहनचालकांना पाठीच्या मणक्याचा त्रास होत असल्याची टीका काही महिन्यांपासून होत आहे.

महाराष्ट्रीय भोजन प्रसिद्धीअभावी जगभरात पोहोचू शकले नाही – अॅडगुरू प्रल्हाद कक्कर

आजीच्या हातचा साधा वरणभात असो किंवा पिठलं-भाकरी, हे महाराष्ट्रीय भोजन शुद्ध आणि पौष्टिक असेच आहे. आजीच्या हाताची चव पिझ्झा-बर्गरला कशी येणार?

साहित्य संमेलन नूतन अध्यक्ष ६ नोव्हेंबरला ठरणार

एकापेक्षा अधिक उमेदवारांची नावे सुचविल्याने निवडणूक झालीच, तर मतमोजणी होऊन ६ नोव्हेंबर रोजी नूतन संमेलनाध्यक्ष निश्चित होणार आहेत.

किल्ले संवर्धनासाठी केंद्राकडून आवश्यक ते सहकार्य देऊ – अनिल शिरोळे

किल्ले संवर्धन करताना आपण नकळत त्या वास्तूचे नुकसान तर करीत नाही ना याची काळजी घेण्याचे आवाहन बलकवडे यांनी केले.

‘ब्रँडेड’ औषधांसह जेनेरिक औषधांच्याही छापील किमती कमी करा- डॉ. अभिजित वैद्य

नागरिकांना जेनेरिक औषध वेगळे ओळखता यावे यासाठी औषधाच्या वेष्टनावर तसे नमूद किंवा चिन्हांकित करता येईल का याचाही विचार व्हायला हवा.

कलाविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ते दाखवले जाते – सचिन खेडेकर

करमणुकीचा दर्जा खालावला असताना प्रेक्षकांची करमणुकीकडे पाहण्याची दृष्टी बदलण्यासाठी कलावंतांनी आणखी चांगले काम केले पाहिजे.

फुकटय़ांना आळा घालण्यासाठी रेल्वेचा अचानक तपासणीचा फंडा

फुकटय़ा प्रवाशांना आळा घालण्यासाठी अचानक तपासणीचा फंडा रेल्वेकडून वापरला जात आहे. पुणे-दौंड मार्गावर दोनच दिवसांपूर्वी अशा प्रकारची तपासणी झाली.

Just Now!
X