vivek v

4743 Articles published by vivek v
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला बांग्लादेशकडून बंगाली ‘देवदास’!

उपलब्ध माहितीनुसार प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक प्रथमेश चंद्र बरूआ यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट बोलपटांमधील पहिलाच देवदास असल्याचे मानले जात आहे.

ध्वनिवर्धकाला मुभा देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भूषण असलेला गणेशोत्सव आणि दहीहंडी या उत्सवांना बळ मिळण्यासाठी ध्वनिवर्धकाच्या वापराला मुभा देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत.

नवरा, बायकोला एक प्रेयसी आणि प्रियकर असायला काय हरकत – भालचंद्र नेमाडे

विवाहाची व्याख्या काळानुरूप बदलली नाही. सध्याच्या काळात विवाहित नवरा आणि बायकोला एक प्रेयसी आणि प्रियकर असायला काय हरकत आहे.

Maharashtra , Assembly , Winter session, Demonetisation , UP election, Congress, BJP , Prithviraj Chavan , Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
मुख्यमंत्र्यांना पुण्याविषयी आकस आहे काय? – पृथ्वीराज चव्हाण

या दोन्ही शहरांचे स्वतंत्र प्रस्ताव पाठवून ते केंद्राकडून मान्य करून घेण्यासाठी आम्ही सरकारविरोधात आंदोलन करू, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अपहरण करून ७१ हजारांचा ऐवज लुटला

रस्त्याने पायी जात असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने अपहरण करून त्याच्याकडील ७१ हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लुटला.

भेळपुरी-चाट आणि चायनीजचे १,६३३ विक्रेते एफडीएकडे नोंदणीकृत

आतापर्यंत पुण्यात भेळपुरी-चाट व चायनीज विकणाऱ्या १,६३३ विक्रेत्यांनी एफडीएकडे नोंदणी केली आहे, तर ६ हजारांहून अधिक चहा-कॉफी विक्रेतेही नोंदणीकृत आहेत.

‘एकच प्याला’ची दुर्मिळ चित्रफीत शुक्रवारी पाहण्याची रसिकांना संधी

दारूचे दुष्परिणाम या सामाजिक विषयावर मार्मिक भाष्य करणारे.. ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांची पल्लेदार वाक्ये…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या