03 June 2020

News Flash

वृत्तसंस्था

काश्मिरींवर हल्ला करणारे ‘डोकं फिरलेले’- मोदी

कठोर कारवाईचे पंतप्रधानांचे आदेश

एस्सार स्टील अखेर अर्सेलरमित्तलकडेच!

कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या अहमदाबाद पीठाचा हिरवा कंदील

जम्मू बसस्थानकात बॉम्बहल्ला ;१ ठार, ३२ जखमी; हल्लेखोर अटकेत

जम्मू बस स्थानकावर दहशतवाद्यांनी केलेला गेल्या दहा महिन्यांतला हा तिसरा हल्ला आहे.

सोनिया गांधीही मैदानात!

काँग्रेसची १५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल अमेठीतून; तर सोनिया रायबरेलीतून

राफेल कराराची कागदपत्रे चोरीला!

सरकारचा सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक दावा

‘जैश’च्या तळावरील इमारती सुस्थितीत?

बालाकोट हल्ल्याबाबत उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांचा हवाला

दीर्घ प्रतीक्षेनंतर अभिनंदन मायदेशी

देशभर जल्लोष, दिरंगाईवरून पाकविरोधात संतप्त भावना

भारतीय वैमानिकाची आज सुटका

भारतासमवेत चर्चेचे पहिले पाऊल म्हणून अभिनंदन यांची शुक्रवारी सुटका करण्यात येणार आहे,

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा बडोद्यावर विजय

कर्णधार राहुल त्रिपाठीची अर्धशतकी खेळी निर्णायक

मुंबईची सौराष्ट्रवर आठ धावांनी मात

मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने ३० धावांत तीन बळी घेण्याची किमया साधली

भाजप-काँग्रेसचे शाब्दिक युद्ध!

देशाच्या संरक्षण क्षेत्राची काँग्रेसने सर्वाधिक हेळसांड केली, असा आरोपही मोदी यांनी केला.

‘जिओ’लाच झुकते माप!

अन्य दूरसंचार कंपन्यांबाबत उघड भेदभावाचा व्होडाफोनच्या मुख्याधिकाऱ्यांचा आरोप

मुश्ताक अली  क्रिकेट स्पर्धा : पृथ्वीला सूर गवसला

गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद १४० धावा केल्या.

‘अदानी’ला पाच विमानतळांचे कंत्राट

पुढील ५० वर्षांकरिता या विमानतळांच्या देखभाल तसेच परिचलनाचे कंत्राट अदानी समूहाकडे असेल.

पाकिस्तानचे पाणी रोखणार

प्रत्यक्ष परिणाम मात्र सहा वर्षांनी दिसण्याची चिन्हे

‘राफेल’ आदेशाच्या फेरविचाराची सर्वोच्च न्यायालयाची तयारी

गेल्यावेळी बाजू मांडताना सरकारने काही गोष्टी दडवल्याने न्यायालयाची दिशाभूल झाली आहे,

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचा संघर्षपूर्ण विजय

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या लढतीत उत्तर प्रदेशवर १२ धावांनी मात

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : पाकिस्तानी नेमबाजांची माघार

पाकिस्तानी रायफल असोसिएशनचे कार्यकारी उपाध्यक्ष जावेद लोधी यांनी पत्राद्वारे एनआरएआयला कळवले आहे.

सचिनचा शतकांचा विक्रम मोडण्याची विराटमध्ये क्षमता!

सहप्रशिक्षक मुनीश बाली यांना आशा

पाकिस्तानचे दावे धुडकावले

इम्रान खान यांच्या पवित्र्यावर भारताची सडकून टीका

पुण्याच्या सिद्धी शिर्केची सुवर्णपदकाची कमाई

ट्रॅक सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राला ३ रौप्यपदके

प्रवासी वाहन विक्रीचा घसरण तिघाडा!

यंदाच्या जानेवारीत स्कूटर विक्री १०.२१ टक्क्य़ांनी कमी होऊन ४.९७ लाख झाली.

Just Now!
X