09 August 2020

News Flash

वृत्तसंस्था

पुण्याच्या सिद्धी शिर्केची सुवर्णपदकाची कमाई

ट्रॅक सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राला ३ रौप्यपदके

प्रवासी वाहन विक्रीचा घसरण तिघाडा!

यंदाच्या जानेवारीत स्कूटर विक्री १०.२१ टक्क्य़ांनी कमी होऊन ४.९७ लाख झाली.

‘यूपीएल’कडून ‘आर्यस्टा’चे अधिग्रहण

४.२ अब्ज डॉलर व्यवहाराने जगातील अव्वल पाचव्या कंपनीचा मान

भारतातील गुंतवणुकीबाबत ‘वॉलमार्ट’चा आश्वासक सूर

वॉलमार्टची भारतातील फ्लिपकार्टमधील मालकीच्या माध्यमातून थेट विदेशी गुंतवणूक आहे.

अयोध्येतील अतिरिक्त  ६७ एकर जागा मूळ मालकांना?

सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे सरकारची नवी चाल

माजी जगज्जेत्यां व्लादिमिर क्रॅमनिकची निवृत्ती!

विक आन झी येथे झालेल्या टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेनंतर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

आलोक वर्माकडून ‘त्या’ बदल्या रद्द

वर्मा हे सकाळी पावणे अकराच्या सुमारास कार्यायात आले. तेव्हा राव यांनीच त्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्राचा ७० धावांत खुर्दा

प्रत्युत्तरात सत्यजितने सात बळी पटकावल्यामुळे रेल्वेचा संघ ९ बाद १८४ धावा अशा अडचणीत सापडला आहे.

महाराष्ट्र खुली  टेनिस स्पर्धा : बोपण्णा-शरण जोडी अंतिम फेरीत

क्रोएशियाच्या इवान दोडीज यांचा सुपरटायब्रेकमध्ये ६-३, ३-६, ७-६ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.

प्रो कुस्ती लीग : बजरंग पुनिया पंजाबकडे, विनेश फोगटसाठी मुंबईची बोली

अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगटला मुंबई महारथी संघाने २५ लाख रुपयांच्या बोलीवर संघात घेतले.

भारताकडून कसोटी खेळण्याचे स्वप्न -चहल

भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी मी कठोर मेहनत घेत आहे.

समाजवादी पक्षाचा काँग्रेसला झटका

मध्य प्रदेशात आमच्या एकमेव आमदाराला तुम्ही मंत्री केले नाही. त्यामुळे आमचा मार्ग आता मोकळा झालाा आहे,’

उत्तर भारतात शीतकहर

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ११ वर्षांतील सर्वाधिक कमी तापमान रविवारी रात्री नोंदविण्यात आले.

केदारच्या शतकाने महाराष्ट्राला तारले

केदारने मात्र एक बाजू लावून धरताना १५ चौकार व एका षटकारासह नाबाद १०३ धावा केल्या आहेत

शकिरीच्या दोन गोलमुळे लिव्हरपूलचा विजय

मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केल्याने सामन्यातील चुरस अधिकच वाढली.

कंपनी कर संकलनात एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान १८.३ टक्क्यांची वाढ

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत कंपनी कर संकलनात झालेली ही सर्वात वेगवान वाढ आहे.

नोटाबंदीनंतर बँकांबाबतची धोरणे का बदलली – एस. गुरुमूर्ती

भारताच्या रिझव्‍‌र्ह बँकेने भांडवल पर्याप्ततेसारख्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे

किलोग्रॅमची विद्युतप्रवाहावर आधारित नवी व्याख्या

आजवर आपण एक किलोचे जे वजन वापरत आलो आहोत ते १८८९ साली फ्रान्समध्ये निश्चित करण्यात आले होते.

सीएनएन पत्रकारावरील बंदी तुर्तास मागे

जिम अकोस्टा यांच्यावर व्हाइट हाऊसने जारी केलेली बंदी अमेरिकेच्या न्यायालयाने तात्पुरती उठवली आहे.

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा : बरोबरीची कोंडी फुटेना!

गेल्या चार डावांपेक्षा गुरुवारी रात्री अतिशय रंगतदार डावाची अनुभूती चाहत्यांना मिळाली.

थेरेसा मे अडचणीत

दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने ब्रिटनमधील राजकारण ढवळून निघाले आहे

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : ऋतुराजचे झुंजार शतक महाराष्ट्राला फलदायी

बडोद्याने विष्णू सोलंकी १७५ धावांवर बाद होताच डाव घोषित केला.

खाशोगींच्या खुनासाठी सौदीचे पाच अधिकारी मृत्यूदंडास पात्र

खशोगींचा खून कसा झाला, याबाबत सौदीने प्रथमच वक्तव्य केले आहे

टाटा सन्सच्या संचालक बैठकीत आज संपादनावर निर्णय

जेट एअरवेजमध्ये टाटा समूहाच्या स्वारस्याच्या चर्चेची तड शुक्रवारी लागणे अपेक्षित आहे.

Just Now!
X