scorecardresearch

वृत्तसंस्था

मेघालयात करोनाकाळात ४१ माता, ८७७ बालकांचा मृत्यू

करोनाकाळात मेघालयात गर्भवती माता आणि बाळांचे मृत्यू वाढल्याची दखल घेत आयोगाने राज्य सरकारकडे माहिती मागितली होती.

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्यची उपांत्य फेरीत धडक ; ट्रीसा-गायत्रीचीही यशस्वी आगेकूच

चीनच्या लू गुआंग झू याने उपांत्यपूर्व फेरीतून माघार घेतल्याने लक्ष्यला पुढे चाल देण्यात आली आहे.

चीनमधील करोनाचा उद्योगांना धोका, निर्बंधांमुळे पुरवठासाखळी विस्कळीत होण्याची शक्यता

चीनमध्ये करोनाचे नवे रुग्ण वाढत असल्याने व्यापारउदीम ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

युक्रेनच्या लष्करी तळावर रशियाचा क्षेपणास्त्र मारा ; ३५ जण ठार, ‘नाटो’ला इशारा

युक्रेनच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिका आणि ‘नाटो’ने याव्होरिव्ह लष्करी तळाचा वापर केला आहे.

पहिली व्हीलचेअर प्रीमियर बास्केटबॉल लीग आजपासून मुंबईत

शनिवारी नागपाडा आणि रविवारी मुंबई सेंट्रल येथील वायएमसीए केंद्रात दुपारी चार वाजल्यापासून या लीगचे सामने होतील.

भारतीय क्रिकेटच्या प्रगतीत पवार यांचे महत्त्वाचे योगदान! ;‘बीसीसीआय’चे माजी पदाधिकारी प्रा. रत्नाकर शेट्टी यांचे मत

शरद पवार ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष असताना भारतात महिला क्रिकेटला चालना मिळाली

ताज्या बातम्या