scorecardresearch

वृत्तसंस्था

भारताच्या स्थलांतर मोहिमेपुढे आव्हान ; युक्रेनमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर भारतीय मुत्सद्देगिरीविषयी प्रश्नचिन्ह

येथे अडकलेल्या सुमारे ११ हजार भारतीयांच्या सुरक्षेविषयी या घटनेमुळे मोठी चिंता निर्माण झाली आहे

रशियाचा दोन शहरांवर ताबा ; युक्रेनशी शांतता चर्चेची पहिली फेरी निष्फळ, दुसरी लवकरच

रशिया आणि युक्रेनमधील उच्चायुक्त पातळीवरील ही चर्चा बेलारूसच्या सीमेवर झाल्याचे वृत्त आहे

क्रीडा जगतात रशियाची कोंडी! ; युक्रेनवरील हल्ल्यांनंतर ‘फिफा’, ‘बीडब्ल्यूएफ’सह अन्य संघटनांची कारवाई

‘फिफा’ने रशियन फुटबॉल संघाला विश्वचषक पात्रतेतून थेट बाद न केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

मानसिक तणाव नियंत्रणासाठी पाणी उपयुक्त

शरीरात पाण्याचे प्रमाण हे ६० ते ८० टक्के इतके असते. पण एक महत्त्वाचे पोषक द्रव्य म्हणून त्याच्या उपयुक्ततेकडे दुर्लक्षच होते

विंडीजचे माजी क्रिकेटपटू सोनी रामाधीन यांचे निधन

ऑफ-स्पिनर रामाधीन आणि डावखुरे फिरकीपटू अ‍ॅल्फ व्हॅलंटाइन या फिरकी जोडीने अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर वर्चस्व गाजवले.

रशियाची आर्थिक नाकेबंदी ; ‘स्विफ्ट’ प्रणालीतून बँका हद्दपार, अमेरिकेसह मित्रराष्ट्रांचा महत्त्वाचा निर्णय

रशियन सैन्याचे युक्रेनवर हवाई हल्ले सुरू असताना मित्रराष्ट्रांनी शनिवारी कठोर आर्थिक निर्बंधांचा निर्णय घेतला.

‘तिहेरी तलाक’च्या प्रकरणांत ८० टक्के घट ; पंतप्रधान मोदी यांच्याकडून महिला सक्षमीकरणाची ग्वाही

देशात तिहेरी तलाकविरोधात सप्टेंबर २०१९ मध्ये कायदा झाल्यापासून या प्रकारांत मोठी घट झाली आहे.

प्रो कबड्डी लीग : प्रदीपला वेसण घालत पाटणा पायरेट्स चौथ्यांदा अंतिम फेरीत

चतुरस्र चढायांची क्षमता असलेला प्रदीप नरवाल पूर्वाश्रमीच्या पाटणा पायरेट्स संघाविरुद्ध निष्प्रभ ठरला.

नेपाळमध्ये अमेरिकेच्या आर्थिक मदत योजनेला विरोध;संसदेत प्रस्ताव, पण काठमांडूच्या रस्त्यांवर निदर्शने

याला विरोध करण्यासाठी काठमांडूत जमलेल्या निदर्शकांवर पोलिसांनी पाण्याचे फवारे मारून अश्रुधूरही सोडला.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या