08 July 2020

News Flash

वृत्तसंस्था

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : सर्फराज, आकर्षितचे शतक

मुंबईची ३ बाद ७२ अशी बिकट अवस्था झाली असताना आकर्षित आणि सर्फराज खान धावून आले.

अहमदाबादच्या स्टेडियमवर ‘केम छो ट्रम्प’ मेळाव्याचे आयोजन

अहमदाबाद महापालिकेने याबाबत अधिकाऱ्यांना रोड शोच्या तयारीसाठी कामे ठरवून दिली आहेत.

भारत-अमेरिका व्यापार कराराचे ट्रम्प यांचे संकेत

गेल्या तीन वर्षांत ट्रम्प आणि मोदी यांच्यात व्यक्तिगत मैत्री झाली आहे

डायमंड प्रिन्सेस जहाजावर १७४ रुग्ण

बाल्कनीत लोक खोकताना दिसत आहेत, असे ब्रिटिश प्रवासी सॅली अबेल यांनी सांगितले.

आठ तासाला चारशे रुग्ण; डॉक्टर आणि परिचर थकले

दर आठ तासात साधारण चारशे  रुग्ण येत असून डॉक्टर व परिचर थकले आहेत.

शारीरिक व्यायामाने मेंदूला फायदा

अ‍ॅथलिट्सच्या मेंदूचे संशोधन करणे यातून शक्य होणार आहे.

अर्थसल्लागारांकडून ‘संपत्ती निर्माणा’चा डोस

भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारला संपत्ती निर्मितीची कास धरावी लागेल.

युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर

ब्रिटनची पुढील वाटचाल कशी होते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

‘नवी पहाट’ की ‘जुगार’?

दी टाइम्सने म्हटले आहे की, पंतप्रधान जॉन्सन यांना ब्रसेल्सशी कॅनडा पद्धतीचे व्यापार करार हवे आहेत.

चीनमधील करोना बळींची संख्या २१३

हुबेई प्रांतातच रुग्णांची संख्या अधिक असून १९८२ नवीन रुग्ण सापडले आहेत.

मृत्युदंडाच्या मार्गदर्शक तत्त्वांसाठी केंद्राने केलेल्या याचिकेवर सुनावणी

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी याप्रकरणी आता संबंधित सर्व पक्षकारांकडून प्रतिसाद मागवला आहे

करोनाचा कहर; जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर

मुंबईत दाखल झालेल्या दोन परदेशी महिलांमध्ये करोनाचा संसर्ग झाल्याची संभाव्य लक्षणे आढळली आहेत.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : बावणे-गुगळेच्या अर्धशतकांमुळे महाराष्ट्राचा दणदणीत विजय

राणा दत्ताने गुगळेला ५७ धावांवर पायचीत करून ही जोडी फोडली.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : मुंबईची बाद फेरीची वाट बिकट हिमाचल प्रदेशविरुद्धचा सामना अनिर्णीत

हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर फक्त सोमवारीच खेळ होऊ शकला.

‘आयुष’तर्फे होमिओपॅथिक,आयुर्वेदिक औषधांची शिफारस

‘करोना’ विषाणूला रोखण्याचे आव्हान

तीन महिन्यांत लसनिर्मितीची अमेरिकेची योजना

अमेरिकेने दोन चमू तयार केले असून ते या विषाणूची माहिती घेत आहेत.

चीनमध्ये आणखी २५ बळी; मृतांची संख्या १३२

२०१७ मध्ये वटवाघळात जे विषाणू सापडले होते तसाच आताचा विषाणू असून तो वन्य प्राण्यातून आलेला आहे.

अंतराळात दोन निकामी उपग्रह धडकण्याची शक्यता

पृथ्वीच्या कक्षेत एलन मस्क यांच्या स्टारलिंकचे १२ हजार उपग्रह सोडले जाणार आहेत.

‘भारताच्या लोकशाहीला मोदींकडून धोका’

इकॉनॉमिस्ट साप्ताहिकातील टीकालेखावरून जोरदार वादंग

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात एकजुट

तामिळनाडूत सह्य़ांची मोहीम, विरोधी पक्षांच्या बैठकीत निर्णय

विद्यार्थी, महिलांच्या सहभागामुळे विरोधात बोलण्याचे बळ – नंदिता दास

तुम्ही स्वत:च स्वत:वर बंधने घालून घेऊ लागता तेव्हा ते जास्त घातक असते.

महाभियोग सुनावणीत चित्रफितींचे पुरावे; रिपब्लिकन कोंडीत

ट्रम्प यांनी ट्विट संदेशात म्हटले आहे, की ही सगळी प्रक्रिया खोटारडेपणाची आहे.

दिल्ली बलात्कारप्रकरणी पुन्हा याचिका

कागदपत्रे देण्यास तुरुंग अधिकाऱ्यांकडून विलंब?

पुलवामात ठार झालेल्यांत ‘जैश’चा दहशतवादी

सैफुल्ला हा अपहरण व दोन नागरिकांच्या हत्येप्रकरणी हवा होता.

Just Now!
X