scorecardresearch

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचवर तीन वर्षांची बंदी? ; ऑस्ट्रेलियात पुन्हा प्रवेशाबाबतचा निर्णय परकीय नागरिकविषयक मंत्र्यांच्या हातात

जगातील अव्वल टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचची रविवारी ऑस्ट्रेलियातून परत पाठवणी झाली.

वैयक्तिक प्रायोजकांची बोधचिन्हे वापरल्यास शुल्क आकारणी

भारताचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी आणि रशियाचा ग्रँडमास्टर अनिश गिरी यांच्यासह अनेकांनी समाजमाध्यमांवर हे प्रकरण उचलून धरले आहे.

चीनमध्ये टाळेबंदीमुळे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत

अन्नधान्यापासून अनेक वस्तूंअभावी रोजचे जगणे दुष्कर झाल्याच्या तक्रारी नागरिक समाजमाध्यमांद्वारे करीत आहेत.

जगाला दिलासा : निर्बंधांनी जखडलेल्या दक्षिण आफ्रिकेचा हळूहळू मोकळा श्वास ; ओमायक्रॉन लाटेची शिखरावस्था संपल्याचे अनुमान

देशात मध्यरात्रीपासून पहाटे चार वाजेपर्यंत संचारबंदी होती, ती आता तात्काळ मागे घेत असल्याचेही जाहीर करण्यात आले.

सुदानमध्ये ६२ भारतीय अडकले ; ना पासपोर्ट, ना पैसे; देशाबाहेर पडणार कसे?

लष्करी सरकारने या कर्मचाऱ्यांचा पासपोर्ट काढून घेतला असून त्यांना वेतनही दिले जात नसल्याचे समोर आले आहे.

जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढत : सातव्या डावातील बरोबरीने कार्लसनची आघाडी कायम

सर्वोत्तम १४ डावांच्या लढतीत सात डावांअंती कार्लसनच्या खात्यात चार गुण असून नेपोम्निशीचे तीन गुण झाले आहेत

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या