दुचाकी क्षेत्रातील मायलेज बाइक्सनंतर सर्वाधिक मागणी १२५ सीसी सेगमेंटमध्ये येणाऱ्या बाइक्सना आहे, ज्यांचे इंजिन मजबूत आणि मायलेजसह स्पोर्टी शैली आहे. जर तुम्ही १२५ सीसी सेगमेंटमधून अशीच स्टायलिश बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर येथे तुम्हाला दोन लोकप्रिय बाइक्सची संपूर्ण माहिती मिळेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तुलनेत आज Bajaj Pulsar NS 125 आणि TVS Raider या दमदार बाईक आहेत, चला तर मग जाणून घेऊयात या दोन्ही बाईकची किंमत आणि फीचर्स

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajaj pulsar ns125 vs tvs raider who is best in speed style and mileage know here scsm
First published on: 13-12-2021 at 13:21 IST