Bajaj Chetak Electric Launch Date:  बजाजची इलेक्ट्रिक चेतक आता नव्या अपडेट्ससह भारतीय बाजारपेठेत लाँच होण्यासाठी सज्ज आहे. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर २०२४ म्हणजे वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होणार आहे. बजाजने आपल्या नवीन मॉडेलमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत. ही स्कूटर एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. स्कूटरला चांगली रेंज देण्यासह त्याच्या पॉवरमध्ये अनेक मोठे बदले केले आहेत.

बजाज चेतक इलेक्ट्रिक कधी लाँच होईल?

बजाज चेतक इलेक्ट्रिक २० डिसेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहे. या स्कूटची स्टाईल आणि लूक बजाज चेतकच्या पेट्रोल व्हेरियंटशी मिळताजुळता असू शकतो. ईव्हीच्या डिझाइनमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी त्यात काही बदलही पाहिले जाऊ शकतात. चेतकचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे डिझाइन आणि लोकांची पसंती जपली जाईल याची विशेष काळजी वाहन निर्माते घेणार आहेत.

Citylink bus driver and conductor Suspended after video showing the driving faulty rickshaw
नादुरुस्त रिक्षाला पुढे नेणाऱ्या सिटीलिंकच्या चालक-वाहकांचे निलंबन
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
New 2025 Honda Dio Scooter Launched With Obd2b compliant And Advanced Features, See Price and details
Honda Dio Scooter: स्पोर्टी लूक, जास्तीचं मायलेज! नवीन ‘Dio’ स्कूटर लॉन्च, किंमत किती? जाणून घ्या डिटेल्स
Maruti Suzuki First electric car e Vitara
e Vitara: मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार! ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये करणार लाँच; पण, किंमत काय असणार
Flipkart Monumental Sale
Flipkart Monumental Sale: एक लाखाच्या आत खरेदी करा TVS ‘ही’ बाईक; सिंगल चार्जवर धावेल ‘इतके’ किमी
madhuri dixit car Ferrari 296 GTB price
Video: माधुरी दीक्षितने घेतली आलिशान गाडी, किंमत वाचून थक्क व्हाल
Belapur cidco parking news in marathi
नवी मुंबई : सिडको मंडळाचे वाहनतळ धोकादायक स्थितीत
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 

बजाज चेतकची रेंज आणि पॉवर

बजाज चेतक इलेक्ट्रिकमध्ये स्टोरेज स्पेस वाढवता येऊ शकते, ज्यामुळे बॅटरीची स्थितीदेखील बदलली जाऊ शकते. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या व्हेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर त्यात अनेक पर्याय पाहायला मिळतात. तसेच, ही EV प्रीमियम फीचर्ससह येऊ शकते. बजाज त्याच्या रेट्रो डिझाइनची पॉवर वाढवू शकते. जास्त स्टोरेज स्पेस आणि चांगली पॉवर यामुळे या स्कूटरची किंमतही थोडी वाढू शकते.

Free Aadhaar update: उरले फक्त ४ दिवस, आधारकार्डशी संबंधित ‘हे’ काम पटापट करा, अन्यथा…;

चेतक ईव्ही या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी करणार स्पर्धा

बजाज चेतक इलेक्ट्रिकच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल सांगायचे तर, ही स्कूटर TVS iQube, Ola S1 Plus आणि Ather Rizzta यांना टक्कर देऊ शकते. सध्या बाजारात चेतकला मोठी मागणी आहे. ही स्कूटर या सेगमेंटमध्येही धमाका करू शकते. या स्कूटरची रेंज आणि किमतीबाबत माहिती येणे बाकी आहे.

Story img Loader