७० हजारांची TVS Jupiter स्कूटर फक्त १५ हजारात खरेदी करा | Loksatta

खुशखबर! ७० हजारांची ‘ही’ स्कूटर फक्त १५ हजारात होईल तुमची; जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

स्वस्तात खरेदी करा ‘ही’ दमदार स्कूटर.

खुशखबर! ७० हजारांची ‘ही’ स्कूटर फक्त १५ हजारात होईल तुमची; जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
TVS Jupiter स्कूटर फक्त १५ हजारात खरेदी करा.(फोटो- TVS)

TVS Jupiter: तुम्हाला जर या महिन्यात स्कूटर खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. दुचाकी वाहन कंपनी TVSने आपल्या वाहनांवर एक शानदार ऑफर आणली आहे. TVS च्या ज्युपिटरला भारतीय बाजारात खूप मागणी आहे. त्यामुळे ही स्कूटर खूप मागणी आहे. या स्कुटरची बाजारात किंमत ७० हजार रुपयांपासून ते ८५ रुपयांपर्यंत सुरु आहे. गेल्या काही वर्षांपासून देशातील ग्राहकांकडून टीव्हीएस (TVS) च्या स्कूटर्सना चांगली पसंती मिळत आहे. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये या स्कूटरच्या किंमतीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत TVS तुमच्यासाठी एक चांगली ऑफर घेऊन आली आहे, ज्यामध्ये तुम्ही TVS Jupiter स्कूटर अवघ्या १५ हजारांना घरी नेऊ शकता. विशेष म्हणजे या स्कुटरला 64 kmpl चे जबरदस्त मायलेज मिळत आहे.

जर तुम्ही शोरूममधून स्कूटर घेतली तर तुम्हाला ७० हजार रुपयांपासून ते ८५ हजार रुपये मोजावे लागतील.परंतु, तुम्ही स्कूटर फक्त २० हजारांच्या बजेटमध्ये घरी नेऊ शकता. या ऑफर्स सेकंड हँड वाहनांची विक्री करणाऱ्या विविध वेबसाइट्सवर उपलब्ध आहेत.

इतक्या स्वस्तात खरेदा करा TVS Jupiter

  • OLX

पहिली ऑफर OLX वेबसाइटवर उपलब्ध असून तिथे TVS ज्युपिटरचे २०१४ चे मॉडेल उपलब्ध केले गेले आहे. या स्कुटरची किंमत १५,००० रुपये आहे. या स्कूटरसोबत विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा प्लॅन दिले जात नाही.

(आणखी वाचा : Car Discounts Offers: संधी गमावू नका! होंडाच्या ‘ह्या’ कारवर मिळत आहे बंपर डिस्काउंट; होणार ‘इतकी’ बचत)

  • DROOM

दुसरी ऑफर DROOM या वेबसाइटवर उपलब्ध आहे. दिल्ली नंबर प्लेट असलेले २०१५ मॉडेल येथे उपलब्ध केले आहे आणि त्याची किंमत १७,५०० रुपये इतकी आहे. हा ज्युपिटर खरेदी केल्यावर कंपनीकडून फायनान्स प्लॅनही तुम्हाला मिळेल.

  • BIKEDEKHO

तिसरी ऑफर BIKEDEKHO या वेबसाइटवर उपलब्ध आहे. जिथे दिल्ली नोंदणी क्रमांक असलेले हे २०१६ मॉडेल रु. २२,५०० मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण या स्कूटरवर कोणताही प्लॅन किंवा कोणतीही ऑफर दिली नाही.

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 09:49 IST
Next Story
रोहित शर्मा दिसला त्याच्या ३.५ कोटीच्या Lamborghini Urus कारसोबत; पहा फोटो