तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अनोखी संधी आहे. सध्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरु आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्ट अविश्वसनीय डील ऑफर देत असून दुचाकी इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटला पुन्हा नव्याने उभारी देत आहे.

आकर्षक सवलतींमध्ये बजाज ऑटोमधील चेतक सारख्या टॉप ईव्ही बाईकचाही समावेश आहे. चेतक ३२०२ च्या खरेदीवर ग्राहकांना रु. १७,००० पर्यंत किंमतीची सुट मिळू शकते. चेतक ही ऑगस्ट २०२४ मध्ये सेगमेंट लीडर ओला इलेक्ट्रिक आणि TVS iQube नंतर तिसरी सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर होती.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
tujhyat jeev rangala fame actor amol naik bought a new car
रुपाली भोसलेनंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्याने दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी केली आलिशान गाडी, पाहा फोटो
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
sensex gains 335 degrees on muhurat trading day
Muhurat Trading Day: सवंत्सर २०८१ बक्कळ लाभाचे… मुहूर्ताला सेन्सेक्सची ३३५ अंशांची कमाई
How many options are there to buy gold or jewellery for Diwali
Money Mantra : दिवाळीसाठी सोने वा दागिने घेण्याचे किती पर्याय आहेत?
silver sales increase in 2024
सोन्यापेक्षा चांदीची मागणी का वाढली? सोन्याच्या विक्रीत घट होण्याची कारणं काय?
Gold Price Today Gold In Mumbai Check Latest Gold And Silver Prices On 1 November 2024 mumbai pune nagpur gold price silver price on 1 November 2024 google trends
Gold Price: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले का? गुगलवरही ट्रेंड होणारा सोन्याचा आजचा भाव पाहा

हेही वाचा –Flipkart Big Billion Days: बजेटची चिंता सोडा, १ लाखाच्या आत खरेदी करा या ‘बेस्ट ५’ बाईक्स, पाहा यादी

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल: चेतक ३२०२ (Flipkart Big Billion Days Sale: Chetak 3202 deals

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करण्याची ही उत्तम वेळ आहे, कारण फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल चेतक३२०२ वर आकर्षक डील ऑफर मिळत आहे. चेतक ३२०२ ची अधिकृत एक्स-शोरूम किंमत रु १,१५,०१८ आहे, परंतु ती रु. ९७,९९९ इतक्या कमी किमतीत उपलब्ध आहे. ई-कॉमर्स साइटवर या सेलमध्ये ८,७५० रुपयांपर्यंतच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड ऑफर देत आहे तर ९,२५० रुपयांपर्यंतच्या EMI योजना, अतिरिक्त कॅशबॅक आणि कूपन डील यांचा समावेश आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड धारक रु. ५,७५१ ची सूट आणि ५ टक्के कॅशबॅक ऑफरचा आनंद घेऊ शकतात.

हेही वाचा –मित्राने इलेक्ट्रिक स्कूटर घेतली, तर तुम्हाला ३००० रुपये मिळणार; पाहा कंपनीच्या Boss sale मध्ये काय ऑफर्स असणार?

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल: चेतक३२०२ स्पेक्स (Flipkart Big Billion Days Sale: Chetak 3202 Specs)

चेतक ३२०२च्या स्टँडर्ड व्हर्जनच्या १३७ किमी आणि ६३ किमी प्रतितासाच्या सर्वोच्च गतीसह ३.२ kW बॅटरीद्वारे समर्थित आहे. यात फक्त एकच राइड मोड मिळतो तो म्हणजे इको जो कलर एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. तसेच ही स्कूटर ३ तास ३५ मिनिटांत ० ते ८० टक्क्यांपर्यंत चार्ज होते. चेतक ३२०२ तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये मॅट कोअर्स ग्रे, सायबर व्हाइट आणि इंडिगो मेटॅलिक हे पर्याय आहेत.

वाट कसली बघताय, लगेच बूक करा तुमची इलेक्ट्रिक स्कूटर