Premium

१९९४ नंतर शाहरुख खानने ‘जवान’ मध्ये ‘ती’च्यासह पुन्हा शेअर केली स्क्रीन; मानधन ऐकून व्हाल थक्क

Jawan Movie: शाहरुखच नव्हे तर सर्व नयनतारा, दीपिका पदुकोण ते गिरीजा ओक पर्यंत सर्व अभिनेत्री सुद्धा भाव खाऊन गेल्या आहेत. पण आज आपण शाहरुखसह झळकलेल्या अशा ‘ती’ च्या विषयी जाणून घेणार आहोत जिने..

Jawan Shahrukh Khan Shares Screen With Special Bike After 1994 SRK Stunts on Yezdi Adventures Price and Features In Details
शाहरुखसह सिनेमात झळकलेल्या अशा 'ती' च्या विषयी जाणून घेणार आहोत जिची सध्या चांगलीच चर्चा आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Jawan Movie Shahrukh Khan Bike: शाहरुख खानचा जवान सिनेमा प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणत आहे. निवडणुकांच्या काहीच महिन्यांआधी अगदी मोक्याच्या वेळी आलेल्या या चित्रपटात शाहरूखला ‘सुपरस्टार’ का म्हटलं जातं याचा पुरावा दिसून येतो. बाईकवरून उड्या, गाड्यांच्या छतावर मारामारी ते भन्नाट डान्स, कॉमेडी, रोमान्स सगळ्या निकषांवर हा सिनेमा खरा सिद्ध होतोय. या सिनेमात फक्त शाहरुखच नव्हे तर सर्व नयनतारा, दीपिका पदुकोण ते गिरीजा ओक पर्यंत सर्व अभिनेत्री सुद्धा भाव खाऊन गेल्या आहेत. पण आज आपण शाहरुखसह सिनेमात झळकलेल्या अशा ‘ती’ च्या विषयी जाणून घेणार आहोत जिची सध्या चांगलीच चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जवान सिनेमामध्ये शाहरुखचे कमाल ऍक्शन सीन घडत असताना येझदी अॅडव्हेंचर (Yezdi Adventure) आणि द रॉयल एनफिल्ड हिमालयन (Royal Enfield Himalayan) या दोन बाईक पाहून अक्षरशः अंगावर शहारा येतो. मोठमोठ्या कंटेनर्सना जेरीस आणणाऱ्या या बाईक फक्त ताकदीनेच नाही तर लुकने सुद्धा कमाल दिसत आहेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jawan shahrukh khan shares screen with special bike after 1 4 srk stunts on yezdi adventures price and features in details svs

First published on: 11-09-2023 at 10:29 IST
Next Story
बाइक कंपन्यांचे टेन्शन वाढले; TVS ने पाच रायडींग मोडसह लॉन्च केली ‘ही’ जबरदस्त बाइक