ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अनेक वाहन कंपन्यांनी आपल्या मॉडेलचे लाँचिंग केले आहे. यामध्येच जेबीएम ऑटो कंपनीने त्यांची लक्झरी इलेक्ट्रिक बसचे लाँचिंग केले आहे. तसेच कंपनीने शहर , कर्मचारी आणि शालेय विभागांसाठी तीन नवीन उत्पादने लाँच केले आहेत. सध्या, कंपनीच्या १२ राज्यांमध्ये १००० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावत आहेत. नवीन बसेस ‘प्रगत रसायनशास्त्र’ लिथियम-आयन बॅटरीद्वारे धावतात. एकदा चार्ज केली १००० किमी धावू शकते असा कंपनीचा दावा आहे.

हेही वाचा : Auto Expo 2023: Maruti Suzuki Jimny 5 door लाँच; पाहा कशी दिसते ही आकर्षक कार, ‘इतक्या’ रुपयांत करा बुकिंग

Portfolio, Stock Market, knr constructions Limited Company, knr constructions Limited share, share market, road construction, bridge construction, construction of irrigation projects, Hybrid Annuity Model, BOT,EPC, knr road construction, knr constructions company share,
माझा पोर्टफोलिओ – कामगिरी उजवी, ताळेबंदही सशक्त! केएनआर कन्स्ट्रकशन लिमिटेड
iral Video Shows Woman Police Officer Dancing On Railway Station
रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या गणवेशात नाचणाऱ्या तरुणीचा Video Viral! नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024: ट्रेड अप्रेंटिसच्या ३३५ जागांसाठी निघाली भरती, शेवटच्या तारखेपूर्वी करा अर्ज

“आम्ही लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक लक्झरी कोच विभागात प्रवेश करत असताना आमच्यासाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. आमची व्यावसायिक प्रवासी विभागातील उत्पादनाची ऑफर पूर्ण होते जी देशभरात शाश्वत आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी योगदान देईल.”- निशांत आर्य , उपाध्यक्ष जेबीएम ग्रुप

हेही वाचा : Auto Expo 2023: शाहरुख खानने लाँच केली Hyundai ची ‘ही’ कार, एकदा चार्ज केली की…; पाहा आकर्षक फिचर्स

आम्हाला विश्वास आहे की पुढील काही वर्षांमध्ये हा विभाग वेगाने विकसित होईल. आम्ही आमच्या सध्याच्या प्लांट्समध्ये सुधारणा करण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही नवीन प्लांट्स उभारणार असून त्यासाठी आम्ही गुंतवणूक करणार आहोत असे निशांत आर्य म्हणाले.