मारुती सुझुकी ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे ज्याकडे पेट्रोल व्यतिरिक्त CNG कारची संख्या सर्वाधिक आहे. मारुती सीएनजी कारच्या सध्याच्या श्रेणीपैकी एक मारुती अल्टो K10 सीएनजी आहे जी कंपनीने अलीकडेच लाँच केली आहे.

मारुती अल्टो K10 CNG ही एक परवडणारी कार आहे जी पेट्रोल आणि CNG वर उच्च मायलेजसह आकर्षक डिझाइन आणि वैशिष्ट्यांसह येते. तुम्ही ते विकत घेण्याचा विचार करत असाल, तर संपूर्ण तपशीलांसह त्याची माहिती येथे जाणून घ्या.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Sale of pistol by prisoner
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून पिस्तूल विक्री; पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त
Kerala doctors remove 4 cm-long cockroach from man’s lungs
धक्कादायक! व्यक्तीच्या फुफ्फुसातून बाहेर काढले चक्क झुरळ, केरळच्या डॉक्टरांनी केली ८ तासांची वैद्यकीय प्रक्रिया
Demolition of Shiv flyover delayed again due to examinations Mumbai
मुंबई: परीक्षांमुळे शीव उड्डाणपुलाचे पाडकाम पुन्हा लांबणीवर

मारुती अल्टो K10 CNG किंमत

दिल्लीत मारुती अल्टो K10 CNG ची एक्स-शोरूम किंमत रु. ५,९४,५०० आहे. ऑन-रोड झाल्यानंतर ही किंमत ६,४७,०१४ रुपये होते. या ऑन-रोड किमतीनुसार, हा CNG प्रकार खरेदी करण्यासाठी तुमचे बजेट रु.६.४७ लाख असावे.

(हे ही वाचा : Toyota ने वाढवलयं टेंन्शन, जबरदस्त फीचर्सने भरलेल्या ‘या’ एसयूव्हीच्या किंमतीत केली ‘इतक्या’ रुपयांनी वाढ )

Maruti Alto K10 CNG फायनान्स प्लॅन

तुमच्याकडे एवढी मोठी रक्कम नसल्यास किंवा इतके पैसे एकत्र खर्च करायचे नसल्यास, येथे नमूद केलेल्या फायनान्स प्लॅनद्वारे ६६ हजार रुपयांचे डाउन पेमेंट भरूनही ते खरेदी करता येईल.

मारुती अल्टो K10 CNG साठी तुमचे बजेट ६६,००० रुपये असेल, तर ऑनलाइन डाउन पेमेंट आणि EMI कॅल्क्युलेटर जे फायनान्स प्लॅनची ​​माहिती देतात त्यानुसार, बँका या कारसाठी ९.८ व्याज दराने ५,८१,०१४ रुपये कर्ज देऊ शकतात.

हे कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला ६६ हजार रुपयांचा मासिक EMI जमा करावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला बँकेने ठरवल्यानुसार ५ वर्षांच्या कालावधीत दरमहा १२,२८८८ रुपये मासिक EMI जमा करावे लागेल.

.