हिरो मोटोकॉर्पची पहिल्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी जोरदार तयारी; जाणून घ्या किंमत
भारतीय बाजारात इलेक्ट्रॉनिक वाहनांची वाढती मागणी पाहता हिरो मोटोकॉर्प कंपनीने कंबर कसली आहे.

भारतीय बाजारात इलेक्ट्रॉनिक वाहनांची वाढती मागणी पाहता हिरो मोटोकॉर्प कंपनीने कंबर कसली आहे.

कार निर्माण करणारी जर्मनीतील पोर्शे कंपनीनं भारतात दोन इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च केल्या आहेत.

कमी बजेट, स्टायलिश लुक, उत्तम मायलेज आणि वाजनाने हलक्या असणाऱ्या भरतीतील टॉप ३ स्कूटरविषयी सविस्तर महिती जाणून घ्या.

ब्रँड वाहन खरेदीवर ५ वर्षांची EMI योजना देखील देत आहे, ज्यामुळे EMI दर प्रति महिना १,६९९ रुपये कमी होतील.