Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजची किंमत) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर११०.५२९३.२७अकोला११०.३३९३.१२अमरावती११०.१९९२.९९औरंगाबाद११०.१४९२.९१भंडारा११०.३८९३.१८बीड१११.५९९४.३२बुलढाणा११०.२७९३.०६चंद्रपूर११०.११९२.९३धुळे१०९.६९९२.४९गडचिरोली११०.७७९३.५६गोंदिया१११.१८९३.९४बृहन्मुंबई११०.१६९४.३२हिंगोली१११.०७९३.८४जळगाव११०.९७९३.७३जालना१११.८२९४.५३कोल्हापूर१११.०८९३.८४लातूर१११.१९९३.९४मुंबई शहर१०९.९८९४.१४नागपूर११०.३२९३.११नांदेड११२.३८९५.०८नंदुरबार११०.६७९३.४३नाशिक११०.४०९३.१६उस्मानाबाद१११.०१९३.७६पालघर१०९.७५९२.५१परभणी११२.६०९५.२८पुणे१०९.८३९२.६१रायगड१०९.५८९२.३५रत्नागिरी१११.५६९४.२७सांगली११०.४६९३.२४सातारा११०.९१९३.६५सिंधुदुर्ग१११.४९९४.२४सोलापूर१०९.७१९२.५१ठाणे११०.१२९४.२८वर्धा१०९.९१९२.७२वाशिम११०.५४९३.३२यवतमाळ१११.११९३.८७