Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने चांदीच्या दरात वाढ सुरूच; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर११०.५६९३.३१अकोला१०९.७४९२.५५अमरावती१११.५५९५.७४औरंगाबाद११०.०४९२.८२भंडारा११०.७२९३.५०बीड१११.६२९४.३५बुलढाणा११०.४४९३.२३चंद्रपूर१०९.८०९२.६३धुळे१०९.७४९२.५४गडचिरोली११०.६३९३.४२गोंदिया१११.२५९४.०१बृहन्मुंबई१०९.९८९४.१४हिंगोली११०.७०९३.४८जळगाव११०.०८९२.८७जालना१११.५८९२.८७कोल्हापूर१११.०८९३.८४लातूर११०.८२९३.५९मुंबई शहर१०९.९८९४.१४नागपूर१०९.७०९२.५२नांदेड११२.१८९४.९०नंदुरबार११०.९१९३.६६नाशिक१०९.८२९२.६०उस्मानाबाद११०.६३९३.४०पालघर१०९.७२९२.४७परभणी११३.१९९५.८४पुणे१०९.४५९२.२५रायगड१०९.४६९२.२३रत्नागिरी१११.५६९४.२७सांगली१०९.६५९२.४७सातारा११०.३१९३.०७सिंधुदुर्ग१११.६७९४.४१सोलापूर११०.८२९३.५९ठाणे११०.०५९४.२१वर्धा११०.२२९३.०१वाशिम११०.२७९३.०६यवतमाळ११०.६६९३.४४