Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: रशिया-युक्रेनमधील तणावामुळे महागतंय सोने-चांदी; जाणून घ्या आजचा भाव) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर११०.२६९३.०३अकोला११०.२८९३.०८अमरावती११०.१९९२.९९औरंगाबाद११०.१४९३.५०भंडारा११०.७२९३.५०बीड११०.९३९३.६८बुलढाणा११०.५२९३.३०चंद्रपूर११०.६५९३.४५धुळे११०.२६९३.०४गडचिरोली१११.२४९४.००गोंदिया१११.३७९४.१२बृहन्मुंबई११०.१६९४.३२हिंगोली१११.५९९४.३४जळगाव११०.९७९३.७३जालना१११.८८९४.५९कोल्हापूर११०.५३९३.३१लातूर११०.९५९३.७१मुंबई शहर१०९.९८९४.१४नागपूर११०.०२९२.८३नांदेड११२.७८९५.४७नंदुरबार११०.९१९३.६६नाशिक११०.४०९३.१६उस्मानाबाद१११.०१९३.७६पालघर१०९.७५९३.५१परभणी११२.६०९५.२८पुणे१०९.७२९२.५०रायगड१०९.८४९२.५९रत्नागिरी१११.५४९४.२८सांगली११०.४९९३.२७सातारा११०.९१९३.६५सिंधुदुर्ग१११.२०९३.९६सोलापूर११०.१५९२.९३ठाणे१०९.५१९२.२८वर्धा१०९.९१९२.७२वाशिम११०.५४९३.३२यवतमाळ१११.३६९४.११