Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: महाराष्ट्रातील आजचा सोने-चांदीचा दर जाणून घ्या) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर ) अहमदनगर११०.०९९२.८६अकोला११०.०७९२.८७अमरावती१११.०८९३.८५औरंगाबाद११०.३६९३.१२भंडारा११०.७२९३.५०बीड१११.४७९३.२४बुलढाणा१११.६८९४.३९चंद्रपूर११०.११९२.९३धुळे११०.७४९३.२३गडचिरोली११०.६३९३.४२गोंदिया१११.१८९३.९४बृहन्मुंबई११०.१६९४.३२हिंगोली११०.०७९३.८४जळगाव१११.१४९३.९०जालना१११.५८९४.३०कोल्हापूर१११.०५९३.८१लातूर११०.८५९३.६२मुंबई शहर१०९.९८९४.१४नागपूर१०९.७१९२.५३नांदेड११२.३४९५.०५नंदुरबार१११.२१९३.९५नाशिक११०.०६९२.८३उस्मानाबाद११०.६६९३.४३पालघर१०९.७५९२.५१परभणी११२.७१९५.३९पुणे१०९.९०९२.६७रायगड१०९.८४९२.५९रत्नागिरी१११.५४९४.२८सांगली११०.११९२.९०सातारा११०.०८९३.८१सिंधुदुर्ग१११.४९९४.२४सोलापूर११०.२१९२.९९ठाणे१०९.४३९२.१९वर्धा१०९.९१९२.७२वाशिम११०.५४९३.३२यवतमाळ११०.९३९३.७०