Petrol- Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

Petrol Diesel Price
महाराष्ट्रातील इंधनाचा आजचा भाव (फोटो: Financial Express )

Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: महाराष्ट्रातील आजचा सोने-चांदीचा दर जाणून घ्या)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर११०.०९९२.८६
अकोला११०.०७९२.८७
अमरावती१११.०८९३.८५
औरंगाबाद११०.३६९३.१२
भंडारा११०.७२९३.५०
बीड१११.४७९३.२४
बुलढाणा१११.६८९४.३९
चंद्रपूर११०.११९२.९३
धुळे११०.७४९३.२३
गडचिरोली११०.६३९३.४२
गोंदिया१११.१८९३.९४
बृहन्मुंबई११०.१६९४.३२
हिंगोली११०.०७९३.८४
जळगाव१११.१४९३.९०
जालना१११.५८९४.३०
कोल्हापूर१११.०५९३.८१
लातूर११०.८५९३.६२
मुंबई शहर१०९.९८९४.१४
नागपूर१०९.७१९२.५३
नांदेड११२.३४९५.०५
नंदुरबार१११.२१९३.९५
नाशिक११०.०६९२.८३
उस्मानाबाद११०.६६९३.४३
पालघर१०९.७५९२.५१
परभणी११२.७१९५.३९
पुणे१०९.९०९२.६७
रायगड१०९.८४९२.५९
रत्नागिरी१११.५४९४.२८
सांगली११०.११९२.९०
सातारा११०.०८९३.८१
सिंधुदुर्ग१११.४९९४.२४
सोलापूर११०.२१९२.९९
ठाणे१०९.४३९२.१९
वर्धा१०९.९१९२.७२
वाशिम११०.५४९३.३२
यवतमाळ११०.९३९३.७०

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Petrol diesel price today 27 january 2022 in maharashtra know new rates of fuel ttg

Next Story
Bentley आणणार आलिशान इलेक्ट्रिक कार, कंपनीची जोरदार तयारी, पाहा लॉन्चिंग डेट
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी