Petrol and diesel price today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold-Silver Rate Today : जाणून घ्या, महाराष्ट्रातील आजचा सोने-चांदीचा दर) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर११०.५६९३.३१अकोला१०९.९८९२.७८अमरावती१११.०८९३.८५औरंगाबाद११०.०४९२.८२भंडारा११०.७२९३.५०बीड१११.७३९४.४६बुलढाणा११०.४४९३.२३चंद्रपूर११०.११९२.९३धुळे१०९.७४९२.५४गडचिरोली११०.९८९३.७६गोंदिया१११.२५९४.०१बृहन्मुंबई१०९.९८९४.१४हिंगोली११०.७०९३.४८जळगाव११०.०८९२.८७जालना१११.५८९४.३०कोल्हापूर१०९.९८९२.७९लातूर११०.८३९३.६०मुंबई शहर१०९.९८९२.१४नागपूर१०९.७१९२.५३नांदेड११२.१८९४.९०नंदुरबार११०.९१९३.६६नाशिक११०.४४९३.१७उस्मानाबाद११०.४९९३.२७पालघर११०.१०९२.८४परभणी११३.१९९५.८४पुणे१०९.५३९२.३२रायगड१०९.७५९२.५१रत्नागिरी१११.५४९४.२८सांगली१०९.६५९२.४७सातारा११०.६०९३.३८सिंधुदुर्ग१११.६४९४.३८सोलापूर११०.३५९३.१३ठाणे११०.०५९४.२१वर्धा११०.२२९३.०१वाशिम११०.५८९३.३६यवतमाळ१११.०९९३.८६