Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. (हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या १ तोळ्याचा आजचा भाव) शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर११८.७०१०१.४२अकोला११८.५२१०१.२६अमरावती११९.५२१०२.२३औरंगाबाद११९.५५१०२.२३भंडारा११९.४७१०२.१८बीड११९.९३१०२.६१बुलढाणा११९.६५१०२.३५चंद्रपूर११९.४११०२.१३धुळे११८.४९१०१.२२गडचिरोली११९.९७१०२.६६गोंदिया१२०.१०१०२.७८बृहन्मुंबई११९.०११०३.२४हिंगोली११९.५७१०२.२८जळगाव११९.५११०२.१८जालना१२०.१०१०२.७५कोल्हापूर११८.७४१०१.४७लातूर१२०.०११०२.६८मुंबई शहर११८.८३१०३.०७नागपूर११८.४९१०१.२४नांदेड१२१.२३१०३.८६नंदुरबार११९.९३१०२.६१नाशिक११८.९५१०१.६५उस्मानाबाद११९.७५१०२.४३पालघर११८.४०१०१.०९परभणी१२०.३६१०३.०२पुणे११८.४११०१.१३रायगड१२०.६२१०१.२८रत्नागिरी१२०.६२१०३.२५सांगली११८.४३१०१.१८सातारा११९.१०१०१.७९सिंधुदुर्ग११९.९३१०२.६२सोलापूर११९.००१०१.७१ठाणे११८.२८१००.९८वर्धा११८.६३१०१.३७वाशिम११९.२९१०२.०१यवतमाळ१२०.०९१०२.७७