Petrol and Diesel Price Today: महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

(हे ही वाचा: विश्लेषण: १५ दिवसात ९.२ रुपयांनी वाढ होऊनही पेट्रोल, डिझेलचे दर आणखी वाढू शकतात? जाणून घ्या कारण)

Petrol Diesel Price Today 16 April 2024
Petrol Diesel Price Today: पेट्रोल भरायला जाण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वाची बातमी; इंधनाचे नवे दर जारी
Petrol Diesel Price Today 13 April 2024
Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ; मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
Petrol Diesel Price Today 7 April 2024
Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला पेट्रोल-डिझेलच्या नवीन किमती जाहीर, मुंबई-पुण्यात आजचा भाव काय?
Petrol Diesel Price Today 6 April 2024
Petrol Diesel Price Today:सर्वसामान्यांना दिलासा! पेट्रोल-डिझेल स्वस्त? मुंबई-पुण्यात आजचा भाव काय?
शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२०.८७१०३.५६
अकोला१२०.६११०३.३३
अमरावती१२१.१९१०३.८८
औरंगाबाद१२१.१४१०३.८१
भंडारा१२१.२९१०३.९८
बीड१२१.३५१०४.०१
बुलढाणा१२१.८९१०४.५३
चंद्रपूर१२०.२५१०२.९९
धुळे१२०.६९१०३.३९
गडचिरोली१२१.०५१०३.७६
गोंदिया१२१.५९१०४.२७
बृहन्मुंबई१२०.५११०४.७७
हिंगोली१२१.२४१०३.९३
जळगाव१२१.२८१०३.९५
जालना१२१.२६१०३.९३
कोल्हापूर१२०.१११०२.८४
लातूर१२०.८६१०३.५६
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२०.४७१०३.१९
नांदेड१२२.९११०५.५२
नंदुरबार१२१.६७१०४.२७
नाशिक१२०.२७१०२.९७
उस्मानाबाद१२०.९४१०३.६३
पालघर१२०.१९१०२.८६
परभणी१२२.०३१०४.६८
पुणे१२०.१३१०२.८३
रायगड१२०.२७१०२.९४
रत्नागिरी१२२.२९१०४.९१
सांगली१२०.५६१०३.२८
सातारा१२१.५२१०४.१६
सिंधुदुर्ग१२१.८९१०४.५५
सोलापूर१२०.१११०२.८४
ठाणे११९.८७१०२.५६
वर्धा१२०.६५१०३.३७
वाशिम१२०.९७१०३.६७
यवतमाळ१२२.०३१०४.६९