Bajaj Bike: देशातील टू-व्हीलर मार्केटमध्ये उत्तम मायलेज देणाऱ्या एंट्री लेवल क्रुझर बाईक्सची चांगली डिमांड आहे. या सेगमेंटमध्ये रॉयल एनफिल्ड, बजाज आणि हीरो या प्रमुख कंपन्यांच्या बाईक्सची सर्वात जास्त विक्री होते. यापैकी आज आम्ही तुम्हाला ‘Bajaj Avenger 160 Street’ बाईकबाबत सांगणार आहोत. जी तिच्या आकर्षक डिझाइनमुळे पसंत केली जाते. ही बाईक तुम्हाला स्वस्तात घेता येणार आहे. चला तर जाणून घेऊया कसे…

Bajaj Avenger Street 160 किंमत

दिल्लीतील Bajaj Avenger 160 Street ची एक्स-शोरूम किंमत १.१२ लाख रुपये आहे. जर तुम्हाला ही बाईक आवडली असेल परंतु कमी बजेटमुळे ती खरेदी करता आली नसेल, तर या क्रूझर बाईकच्या सेकंड हँड मॉडेलवर उपलब्ध ऑफर्सची माहिती तुम्हाला आज आम्ही देणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला ही बाईक अर्ध्याहून कमी किमतीत मिळेल.

Mumbai, Get Respite Sweltering, Mumbai Get Respite Heat, Temperatures Drop, 34 Degrees, mumbai summer, summer news, summer in mumbai, summer temperature in mumbai, mumbai heat, mumbai sweltering, mumbai Temperature, mumbai news, summer news,
मुंबईकरांची काहिली कमी होणार
boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
funny Puneri patya video
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!

सेकंड हँड Bajaj Avenger 160 Street च्या मॉडेलवर मिळालेल्या ऑफर्स सेकंड हँड वाहनांमध्ये व्यवहार करणार्‍या वेबसाइटवरून घेतल्या आहेत, ज्यावरून तुम्हाला आजच्या सर्वात स्वस्त तीन डीलची माहिती मिळेल.

(हे ही वाचा : फोनपेक्षाही कमी किमतीत घरी आणा नवे फीचर्स अन् टेक्नॉलॉजीवाली जबरदस्त बाईक; मायलेजही टाॅपवर )

Second Hand Bajaj Avenger Street 160

दुसरी स्वस्त ऑफर बजाज एव्हेंजर स्ट्रीट 160 OLX वर उपलब्ध आहे. येथे या क्रूझर बाईकचे २०१४ चे मॉडेल लिस्ट करण्यात आले आहे, ज्याची किंमत ३० हजार रुपये ठेवण्यात आली आहे. बाईक खरेदी करताना विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा योजना दिली जाणार नाही.

Used Bajaj Avenger Street 160

वापरलेल्या Bajaj Avenger 160 Street साठी आणखी एक डील QUIKR वेबसाइटवर उपलब्ध आहे. दिल्ली नंबर प्लेट असलेले २०१५ चे मॉडेल, ज्याची किंमत ३५,००० रुपये आहे. तुम्हाला ही बाईक खरेदी करण्यासाठी विक्रेत्याकडून कोणतीही ऑफर किंवा योजना दिली जाणार नाही.

(हे ही वाचा : मारुतीची ६ लाखाची ३३.८५ किमीचा जबरदस्त मायलेज देणारी ‘ही’ कार ३२ हजारात आणा घरी )

Bajaj Avenger Street 160 Second Hand

Bajaj Avenger 160 Street सेकंड हँड मॉडेलवरील तिसरी स्वस्त ऑफर DROOM वेबसाइटवर उपलब्ध आहे, जिथे दिल्ली नंबर प्लेट असलेले २०१६ चे मॉडेल सूचीबद्ध आहे. बाईकची किंमत ४०,००० रुपये ठेवण्यात आली आहे, ज्याच्या खरेदीवर एक फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध असेल.

Bajaj Avenger Street 160 मध्ये काय आहे खास

Bajaj Avenger 160 Street या बाईकमध्ये कंपनीने सिंगल सिलेंडर १६० सीसी इंजिन दिलं आहे. हे इंजिन १५ पीएस पॉवर आणि १३.७ एनएम टॉर्क जनरेट करतं. बाइकच्या फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हीलमध्ये ड्रम ब्रेक आहे, तर टायर ट्यूबलेस आहेत. अवेंजर स्ट्रीट ही बाईक एका लिटर पेट्रोलमध्ये ४७.२ किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते, असा बजाजचा दावा आहे.