कार क्षेत्रात कमी बजेटमध्ये उत्तम फिचर्ससह उपलब्ध असलेल्या मायलेजच्या हॅचबॅक कारना सर्वाधिक मागणी आहे. हॅचबॅक सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या मायलेज कारमध्ये आम्ही मारुती वॅगनआरबद्दल बोलत आहोत, जी तिच्या सेगमेंटसह तिच्या कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.

जर तुम्ही शोरूममधून मारुती वॅगनआर खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला ५.४७ लाख ते ७.२० लाख रुपये खर्च करावे लागतील. परंतु येथे नमूद केलेल्या ऑफरद्वारे तुम्ही ही कार अर्ध्याहून कमी किमतीत खरेदी करू शकता.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…

मारुती वॅगनआर वर उपलब्ध असलेल्या या ऑफर वेगवेगळ्या वेबसाइट्सवरून सेकंड हँड वाहन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी प्राप्त झाल्या आहेत, त्यापैकी आम्ही तुम्हाला सर्वोत्तम ऑफरचे डिटेल्स सांगणार आहोत.

पहिली ऑफर CARDEKHO वेबसाइटवरून आली आहे जिथे या मारुती WagonR चे २०१० मधील मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले आहे. येथे त्याची किंमत १.५५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

दुसरी ऑफर CARWALE वेबसाइटवरून प्राप्त झाली आहे जिथे या मारुती WagonR चे 2012 मॉडेल पोस्ट केले गेले आहे ज्याची किंमत १.६ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. पण या कारसोबत कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.

आणखी वाचा : Maruti Celerio vs Tata Tiago: कमी किमतीत पेट्रोल आणि CNG वर कोणती हॅचबॅक अधिक उत्तम? वाचा सविस्तर

तिसरी ऑफर CARTRADE वेबसाइटवरून आली आहे जिथे त्याचे २०१३ चे मॉडेल पोस्ट केले आहे. येथे त्याची किंमत १,६०,००० रुपये निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्यासोबत कोणतीही फायनान्स प्लाव दिला जात नाही.

येथे नमूद केलेल्या ऑफरचे डिटेल्स जाणून घेतल्यानंतर जर तुम्ही या तीनपैकी कोणताही पर्याय खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या कारचे इंजिनपासून ते फीचर्स आणि मायलेजपर्यंतचे संपूर्ण डिटेल्स येथे जाणून घ्या.

आणखी वाचा : Suzuki Access 125 फक्त २० ते २२ हजार रुपयांमध्ये, वाचा संपूर्ण ऑफर

मारुती वॅगनआरच्या इंजिन आणि पॉवरबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात १ लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 637 PS पॉवर आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

मायलेजबद्दल, कंपनीचा दावा आहे की ही मारुती WagonR पेट्रोलवर २४.३५ kmpl आणि CNG वर ३४.०५ kmpl मायलेज देते.

येथे नमूद केलेल्या तीनही मारुती वॅगनआर ऑप्शन्सचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्ही तुमच्या बजेट आणि गरजेनुसार तीनपैकी कोणतीही कार खरेदी करू शकता.