इलेक्ट्रिक कारची मागणी पाहता बाजारात नवनवीन कंपन्या दाखल होत आहेत. त्याच वेळी, ईव्हीची बाजारातील तेजी पाहता नेदरलँड्स कंपनी लाइटइयरने जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार (Lightyear Solar Electric Car) सादर केली आहे. वास्तविक, कंपनीने आपले पहिले उत्पादन तयार वाहन सादर केले आहे. कंपनीने लाइटइयर ० या नावाने ही सोलर बॅटरी कार सादर केली आहे जी सौर आणि विद्युत ऊर्जेवर चालेल. तर जाणून घेऊया या कारचे फीचर्स आणि किंमत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च गती आणि रेंज

कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये १००० किमी पर्यंत चालवता येते. तसेच, हायवेवर ११० किमी/तास वेगाने गाडी चालवल्यास त्याची रेंज ५६० किमी/ताशी कमी होईल. मात्र, कंपनीने अद्याप अधिकृत लाँच तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The worlds first solar electric car has arrived will run for 7 months on a single charge gps
First published on: 21-06-2022 at 13:06 IST