Yamaha Motors: भारतीय वाहन बाजारात स्पोर्ट्स बाइक्सच्या सेगमेंटमधली मोठी कंपनी यामाहा मोटर्स लवकरच भारतात एक इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करणार आहे. ही स्कूटर आधीपासूनच युरोपीय बाजारात उपलब्ध आहे. आता कंपनी ही स्कूटर भारतात लाँच करण्याची योजना बनवत आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लाँच झाली तर बाकीच्या इलेक्ट्रिक स्कूटरशी थेट स्पर्धा करेल.

कशी असेल ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर ?

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
How to restrict WhatsApp media downloads
‘गुड मॉर्निंग’च्या फोटोने गॅलरी फुल? WhatsApp सेटिंगमधील ‘हा’ एक बदल करील तुम्हाला मदत; पाहा टिप्स….
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video

यामाहाची भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी निओच्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरत असलेल्या प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची शक्यता आहे. ही ई-स्कूटर या वर्षाच्या सुरुवातीला युरोपमध्ये लॉन्च करण्यात आली होती. कंपनी स्कूटरला भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पुन्हा काम करत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत कमी ठेवण्यासाठी कंपनी स्थानिक पुरवठादारांकडून घटक वापरू शकते.

(आणखी वाचा : Tata Electric Cars: येत्या वर्षात टाटा मोटर्सच्या ‘या’ दोन लोकप्रिय कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये दिसणार; जाणून घ्या भन्नाट फीचर्स )

या स्कूटरमध्ये १९.२ एएच क्षमतेची लीथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. जी २.५ केडब्ल्यू मोटरशी जोडलेली आहे. ही मोटर १३६ न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. या स्कूटरची किंमत १.२५ लाख रुपये इतकी ठेवली जाऊ शकते. ही एक्स शोरूममधली किंमत आहे.