News Flash

वेळापत्रक

साहित्य : रंगीत कार्डपेपर, पुठ्ठा, कात्री, गम, क्रेयॉन, काळया शाईचे पेन, पेन्सिल, कंपास इ. कृती : ८ इंचाच्या मोठय़ा गोलाकारात साधारण एक चतुर्थाश भागात ७

| July 27, 2014 01:02 am

साहित्य : रंगीत कार्डपेपर, पुठ्ठा, कात्री, गम, क्रेयॉन, काळया शाईचे पेन, पेन्सिल, कंपास इ.
कृती : ८ इंचाच्या मोठय़ा गोलाकारात साधारण एक चतुर्थाश भागात ७ इंचाचा गोल काढा. आतील गोलाकारात आठवडय़ाचे ६ वार बसवा व वेळापत्रक बनवा.
केसांसाठी ८ इंचाच्या गोलाकाराच्या वरच्या आणि मागील बाजूस काळ्या व चॉकलेटी रंगाने फराटे मारा. या केसांच्या भागात साधारण १.१ सेंमी अंतरावर डोक्यापर्यंत पट्टय़ा अर्धवट कापा व पेन्सिलने एक-एक  पट्टी आतल्या बाजूस गुंडाळून घ्या. साधारण कुरळे केस असलेल्या चेहऱ्याचे गोंडस चित्र तयार करा व गोलाकार पुठ्ठय़ावर चिकटवून घ्या. कपाटावर लावा.        

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2014 1:02 am

Web Title: art corner time table
Next Stories
1 डोकॅलिटी
2 हरवलेला दाणा
3 प्राणी-पक्ष्यांच्या अद्भुत जगात
Just Now!
X