News Flash

डोकॅलिटी

चौकटींमध्ये फळांच्या आणि भाज्यांच्या चित्रामागे १ ते १० यापैकी अंक लपलेले आहेत.

खाली दिलेल्या चौकटींमध्ये फळांच्या आणि भाज्यांच्या चित्रामागे १ ते १० यापैकी अंक लपलेले आहेत. कुठल्या चित्रासाठी कुठला अंक आहे हे तुम्हाला शोधून काढायचे आहे. चौकटीतील सर्वात शेवटच्या ओळीत आणि शेवटच्या कॉलममधील अंक हे फळांमागे लपलेल्या अंकांच्या बेरजा दर्शवतात. चला तर मग काढा शोधून!

टीप : उत्तर शोधण्यासाठी समीकरणांचा उपयोग करा.
Untitled-15

 उत्तर
Untitled-16

manaliranade84@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2016 1:02 am

Web Title: balmaifil related news docality
Next Stories
1 जाणिजे यज्ञकर्म
2 खेळायन : साप-शिडी
3 गंमत विज्ञान : फुग्याची जादू
Just Now!
X