14मित्रांनो, या खेळात चित्रांच्या जोडय़ा लावायच्या आहेत. एका गटात तुम्हाला प्राण्यांच्या तोंडांची रेखाचित्रे दिलेली आहेत, तर दुसऱ्या गटात त्यांच्या कानांची चित्रे आहेत. बघा, तुम्हाला प्राण्यांना त्यांचे योग्य कान देता येतात का?

16

 

 

 
17

 

 

18

उत्तरे :
१. पांडा – ए    २. हरिण – ई
३. मांजर – अ  ४. ससा – ओ
५. घोडा – आ  ६. डुक्कर – ऐ
७. उंदीर – इ     ८. हत्ती – ऊ

manaliranade84@gmail.com