इथे आ नं द न ग री या अक्षरांची मांडणी  अशा रीतीने करा की प्रत्येक उभ्या रांगेत,  प्रत्येक आडव्या रांगेत व प्रत्येक चौकटीत आ नं द न ग री  वस्ती करेल.

bal-prashna
उत्तर :

bal-uttar

माय कॉर्नर.. काय बच्चे कंपनी, काय म्हणतंय नवीन वर्ष? अभ्यास, खेळ, टीव्ही पाहणं संगळं सुरळीत सुरू आहे ना! पण मग काही लिहिता की नाही? काय म्हणताय? तुम्ही लिहिताही! मग एक काम करा. तुम्ही एखादी गोष्ट,  कविता,  एखादा छान अनुभव-  जे काही लिहिलं असेल ते आमच्याकडे पाठवा. ते खरंच खूप छान असेल तर त्याला आम्ही नक्कीच प्रसिद्धी देऊ . महिन्यातला एक दिवस खास त्यासाठी राखून ठेवलाय आम्ही. मग चला,  लागा कामाला आणि तुम्ही जे लिहिलंय ते आई-बाबांना lokrang@expressindia.com या ईमेलवर पाठवायला सांगा. किंवा ‘बालमफल’साठी असं लिहून ‘लोकसत्ता’ प्लॉट नं. ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रीअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई- ४००७१० या पत्त्यावर पाठवा.

सुरेखा काणे rekhakane@gmail.com