डाव्या बाजूच्या आकृतीतील आकडय़ांचा संबंध शोधून त्यानुसार उजव्या बाजूच्या आकृतीमधील   A, B व C यांच्या किमती काढा.

स्पष्टीकरण : डाव्या बाजूच्या आकृतीतील 170 -1 = 169 हा 13 चा वर्ग आहे. तसेच 200 – 4 = 196 हा 14 चा वर्ग आहे. हा संबंध वापरून A, B व C  यांच्या किमती काढता येतील.
उत्तर –  A = 17, b = 25, c = 410