01 October 2020

News Flash

चित्ररंग : मार्ग शोधा

आजही अनेक मोठी मंडळी लहानग्यांसोबत या दोघांच्या खोडकर वृत्तीचा आनंद घेतात.

टॉम आणि जेरी हे काटरून न आवडणारे लोक विरळाच. आजही अनेक मोठी मंडळी लहानग्यांसोबत या दोघांच्या खोडकर वृत्तीचा आनंद घेतात. ही दोन्ही कार्टून पात्रे जसे एकमेकांचे शत्रू तसेच मित्रही! आपण आकाराने लहान आहोत म्हणून आपण दुबळे आहोत, नेहमी नमतंच घ्यावं, याला छेद देणारं जेरीचं वागणं. तर कधी दोघांच्याही   समान शत्रूविरोधात दोघंही एकमेकांचं रक्षण करण्यासाठी उभे ठाकलेले, तर कधी अजिबात भांडाभांडी न करता मिळालेल्या संधीचा लाभ घेणारे..   तर कधी कुठल्याही कठीण प्रसंगात आशा न सोडता दोघांनीही खंबीरपणे तोंड द्यावं..  शत्रुत्वापेक्षाही मैत्री ही एक देणगी आहे याचं यथार्थ दर्शन कधी या दोघांच्या माध्यमातून घडावं..

इथे मात्र टॉम छोटुकल्या जेरीला शोधतोय. का, ते माहीत नाही. पण जेरीला शोधण्यात तुम्हाला टॉमला मदत करायचीय..
bal03

bal04

जयश्री कासखेडीकर-पाठक – pathakjayashree23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2016 1:01 am

Web Title: color picture
Next Stories
1 गणपतीचा मोदक
2 गंमत विज्ञान ; चालणारे पाणी
3 खेळायन : उनो
Just Now!
X