खालील चौकोनातील अ, ब, क, ड, ई, फ आणि ग या अक्षरांच्या किमती तुम्हाला काढायच्या आहेत. त्या काढण्यासाठी तुम्हाला पुढील माहिती उपयोगी पडेल.
१.    या सर्व अक्षरांच्या किमती १ ते ५० मधील पूर्णाक संख्या आहेत.
२.    अ = बचा घन
३.    ड = बचा चवथा घात
४.    ई = डचे वर्गमूळ
५.    फ = कची दुप्पट
उत्तरे : अ = ८, ब = २, क = १०, ड = १६, ई = ४, फ = २० आणि  ग = २४.