आपण आपल्या रोजच्या जीवनात अनेक मोठय़ा नावांची संक्षिप्त रूपे वापरत असतो. उदाहरणार्थ शालांत परीक्षेला आपण SSC म्हणतो. आजच्या आपल्या शब्दकोडय़ात आम्ही तुम्हाला वापरात असलेली इंग्रजी संक्षिप्त रूपे ओळखायला सांगत आहोत. ती ओळखण्यासाठी तुम्हाला सूचक अर्थ दिलेले आहेत. उत्तरांमध्ये या संक्षिप्त रूपांचे FULL FORM दिलेले आहेत. बघा तुम्हाला ओळखता येतात का?

Across – आडवे
४. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स इत्यादी राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन केलेली लष्करी संघटना.
५. घरगुती वापराचा गॅस.
६. मोबाइल फोन सेवेत ॅरट आणि —- ह्या दोन प्रणाली जगात मुख्यत्त्वे वापरल्या जातात.
१०. अमेरिकेची आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था.
१४. राज्य कामगार विमा योजना
१७. ग्रामीण आणि शेतकी विकास करण्यासाठी कर्ज देणारी शिखर बँक.
१८. प्रत्येक मोबाइल हँडसेटला वेगळेपणाने ओळखणारा जागतिक विशिष्ट क्रमांक.
१९. भारतीय रेल्वेचा खान-पान व ऑनलाइन रिझव्‍‌र्हेशन सेवा देणारा उपविभाग.
२०. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. मुंबईच्या वाहतूक समस्या सोडवणारी संस्था.
Down  – उभे
१. संयुक्त राष्ट्रसंघाची आरोग्यसेवा बघणारी संस्था.
२. विमानांच्या तिकीटविक्रीस जबाबदारी असणारी जागतिक संस्था.
३. विद्यापीठांना अनुदान देणारी संस्था.
७. मुंबई व दिल्लीतील टेलिफोन सेवा पुरवणारी सरकारी संस्था.
८. शेतमालाची विक्री करणारी राष्ट्रीय सहकारी संस्था.
९. तेल आणि नसíगक वायू उत्खनन करणारी सरकारी संस्था.
११. भारतीय उद्योगधंद्यातील परदेशी भांडवल गुंतवणूक.
१२. संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था.
१३. भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, मालदीव, बांगला देश, अफगाणिस्तान, श्रीलंका या देशांची संघटना.
१५. परदेशात थेट फोन करण्याची सुविधा.
१६. बँकाच्या चेकवरील आकडे चुंबकीय शाईने लिहिण्या वाचण्याची पध्दत.        

उत्तर :
संक्षिप्त रूपांची पूर्ण नावे.
Across
4. North Atlantic Treaty Organization
5. Liquefied Petroleum Gas
6. Code Division Multiple Access
10. National Aeronautics and Space Administration
14. Employeesl State Insurance Corporation
17. National Bank for Agricultural and Rural  Development
18. International Mobile Equipment Identity
19. Indian Railway Catering and Tourism Corporation
20. Maharashtra State Road Development Corporation

Down
1. World Health Organization.
2. International Air Transport Association
3. University Grants Commission
7. Mahanagar Telephone Nigam Limited
8. National Agricultural co-operative marketing FEDeration
9. Oil and Natural Gas Corporation
11. Foreign Direct Investment
12. United Nations Educational, Scientific and Cultural Organization
13. South Asian Association for Regional Cooperation
15. International Subscriber Dialing
16. Magnetic Ink Character Recognition