22 September 2020

News Flash

चित्ररंग : मिकी माऊस

मिकी माऊस हे डिटेक्टिव्ह आणि कॉमेडी असलेलं असं सर्वाचं आवडतं कार्टून कॅरेक्टर.

मिकी माऊस हे डिटेक्टिव्ह आणि कॉमेडी असलेलं असं सर्वाचं आवडतं कार्टून कॅरेक्टर. लाल शर्ट, मोठे पिवळे शूज, सफेद रंगाचे मोजे या त्याच्या अनोख्या पेहरावाने अल्पावधीतच तो लोकप्रिय झाला. ह्यचा जन्म १९२८ साली वॉल्ट डिस्ने स्टुडिओत झाला. त्याचा चेहरा, हात, पाय हे सर्व गोलाकार आहेत. मग काढणार ना तुमचा आवडता मिकी माऊस!
जयश्री कासखेडीकर-पाठक pathakjayashree23@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2016 1:01 am

Web Title: draw mickey mouse picture
Next Stories
1 सच्चा मित्र
2 हे असंही असतं?
3 सुंदर अंगण
Just Now!
X