News Flash

डोकॅलिटी

क्षरी शब्द शोधणार आहोत, की त्या शब्दातील दोन-दोन अक्षरांच्या जोडय़ा घेतल्या तरी अर्थपूर्ण शब्द बनतात.

आजच्या खेळात आपण असे तीन अक्षरी शब्द शोधणार आहोत, की त्या शब्दातील दोन-दोन अक्षरांच्या जोडय़ा घेतल्या तरी अर्थपूर्ण शब्द बनतात. नेहमीप्रमाणेच हे शब्द ओळखण्यासाठी सूचक अर्थ/माहिती दिलेली आहेच. आहे की नाही सोपे?
bal04
n jyotsna.sutavani@gmail.com

उत्तर :
१) पारवा- अ) पार ब) रवा क) पावा २) वारस- अ) वार ब) रस क) वास
३) सागर- अ) साग ब) गर क) सार ४) सुतार- अ) सुता ब) तार क) सुर
५) आभाळ- अ) आभा ब) भाळ क) आळ ६) गाजर- अ) गाज ब) जर क) गार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2016 12:30 am

Web Title: educational games for kids
Next Stories
1 मराठी तितुकी वाढवावी..
2 पुस्तकांशी मैत्री : खोडकर सवंगी
3 चित्ररंग : उलट-सुलट रेषा
Just Now!
X