मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मित्राच्या घरी जायचंय.. त्यासाठी तुम्हाला त्याच्या घराचा पत्ता शोधावा लागतो. तुम्ही आजूबाजूच्या लोकांना विचारत, मित्राने सांगितलेल्या खाणाखुणा शोधत त्याच्या घरापर्यंत पोहोचता. तसंच खाली दिलेल्या चित्रातील ससोबा, मधमाशीबाई आणि कीडताईंना त्यांना हव्या असलेल्या वस्तूपर्यंत - म्हणजे अनुक्रमे गाजर, फूल आणि सफरचंदापर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे. जयश्री कासखेडीकर-पाठक - pathakjayashree23@gmail.com