News Flash

आर्ट कॉर्नर : टिश्यू बॉक्स

साहित्य : जुन्या सीडीज्, रंगीत जीग, गम, कात्री, मिठाईचा चपटा बॉक्स, पट्टी, पेन्सिल इ.

| July 7, 2013 01:02 am

साहित्य :  जुन्या सीडीज्, रंगीत जीग, गम, कात्री, मिठाईचा चपटा बॉक्स, पट्टी, पेन्सिल इ.
कृती : मिठाईच्या डब्याच्या झाकणाला मधोमध पट्टीच्या सहाय्याने   पुसटसा छोटा आयत आखून घ्या व झाकण उघडून उलटय़ा बाजूने कापा. ही खिडकी टिश्यूज् ओढून काढण्यास उपयोगी आहे. जुन्या सीडीला कात्रीने असमान तुकडय़ांमध्ये कापा. हे तुकडे डब्याला पाडलेल्या खिडकीच्या आजूबाजूला मोझ्ॉक टाइल्सप्रमाणे गमने चिकटवा. सर्व तुकडय़ांच्या मधल्या जागेत गम पसरवा व त्यावर जीग पसरून  तो वाळू द्या. त्यानंतर जास्तीची न चिकटलेली जीग डबा उलटा करून झाडून घ्या. झाला आपला चमचमता टिश्यू बॉक्स तयार!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 1:02 am

Web Title: handicraft tissue box
टॅग : Kids
Next Stories
1 पावभाजी
2 चाणाक्ष चित्रकार
3 माहितीजाल : पहिल्या पावसात मातीचा सुगंध का दरवळतो?
Just Now!
X