News Flash

हॉर्नबील

चॉकलेटी किंवा काळा, पिवळा कार्डपेपर, कात्री, गम, स्केचपेन, इ.

आकृतीत दाखविल्याप्रमाणे मोठा आयताकृती कागद उभा मधोमध दुमडा

साहित्य : चॉकलेटी किंवा काळा, पिवळा कार्डपेपर, कात्री, गम, स्केचपेन, इ.

कृती : आकृतीत दाखविल्याप्रमाणे मोठा आयताकृती कागद उभा मधोमध दुमडा व दिलेल्या आकारात कापा. पंखांसाठी अध्र्यावर छाट मारून घ्या, कागद पूर्ण कापायची गरज नाही. आयताकृती पिवळा कागद घेऊन तो आडवा दुमडून कापून चोचीचा आकार बनवा. डोळे व शेपटी तयार करून घ्या व चॉकलेटी (काळ्या) धडाला जोडून घ्या. लाल व काळ्या स्केचपेनने डोळे व चोच रंगवून घ्या.
-अर्चना जोशी
muktakalanubhuti@gmail.com

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2015 1:20 am

Web Title: how to make hornbill
Next Stories
1 उन्हाळा
2 कांदेपोहे
3 स्थानिक व अस्थानिक वनस्पती
Just Now!
X