साहित्य : चॉकलेटी रंगाचा कार्डपेपर, हिरव्या रंगाचे तुकडे, पंच मशीन, गम, काळे पेन, इ.

कृती : आकृतीत दाखविल्याप्रमाणे कागदाच्या दुमडी करून गोगलगाय तयार करून घ्या.  तिच्या शिंगांना कात्रीने कापून घ्या व त्यावर पंच मशीनमधल्या दोन टिकल्या चिकटवा. तशाच प्रकारे डोळेसुद्धा बनवा. हिरव्या रंगाच्या कागदाचे कपटे हातानेच बनवा व पाठीवर चिकटवा. झाली आपली गोगलगाय आणि पोटात पाय तयार!
muktakalanubhuti@gmail.com